पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच येणार? एक्झिट पोलचा अंदाज

कोलकाता : ३० एप्रिल - पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधीच एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठी अटीतटीची ठरत आहे.…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच येणार? एक्झिट पोलचा अंदाज

भाजपला तीन आकडी जागा मिळाल्यास मी राजकारण सन्यास घेईल – प्रशांत किशोर यांचा दावा

कोलकाता : ३० एप्रिल - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात झालेल्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील…

Continue Reading भाजपला तीन आकडी जागा मिळाल्यास मी राजकारण सन्यास घेईल – प्रशांत किशोर यांचा दावा

माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन

नवी दिल्ली : ३० एप्रिल - भारताचे माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.…

Continue Reading माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन

संशोधन संदर्भातील मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करा – शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांना आवाहन

नवी दिल्ली : ३० एप्रिल - भारतातील नामांकित संस्थांमधील १०० शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. देशभरातील आघाडीच्या आरोग्यसंस्थांमध्ये किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या जवळपास १०० जीवशास्त्रज्ञ, साथरोग तज्ज्ञ,…

Continue Reading संशोधन संदर्भातील मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करा – शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांना आवाहन

टीव्ही अँकर रोहित सरदाणा यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : ३० एप्रिल - वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य…

Continue Reading टीव्ही अँकर रोहित सरदाणा यांचा कोरोनामुळे मृत्यू

वाहन न मिळाल्याने बाइकवरच नेला मृतदेह १८ किलोमीटर अंतरावरील स्मशानात

आंध्र प्रदेश : २९ एप्रिल - कोविडमुळे प्राण गमावलेल्या आईचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा रिक्षा न मिळाल्यामुळे एका तरुणाने चक्क आपल्या बाईकवरून मृतदेह १८ किलोमीटर स्मशानापर्यंत नेला. तरुणाने आपल्या भावोजीची…

Continue Reading वाहन न मिळाल्याने बाइकवरच नेला मृतदेह १८ किलोमीटर अंतरावरील स्मशानात

दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

नवी दिल्ली : २९ एप्रिल - नवी दिल्लीत ऑक्सिजनचं प्रचंड संकट निर्माण झालं आहे. लोक ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. काहीही करा आणि ऑक्सिजनचं…

Continue Reading दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

दिल्लीत गॅस सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : २९ एप्रिल - दिल्लीच्या कापसहेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाल्मिकी कॉलनीमध्ये आज (गुरुवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तब्बल सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू…

Continue Reading दिल्लीत गॅस सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

भाजप खासदाराने कोरोना काळात औषध वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली “गंभीर” दखल

नवी दिल्ली : २८ एप्रिल - भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचं वाटप केलं आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचं औषध वाटप करायला गौतम…

Continue Reading भाजप खासदाराने कोरोना काळात औषध वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली “गंभीर” दखल

ऑक्सिजन तुटवड्याचा माध्यमांमध्ये गाजावाजा करू नका – योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा

लखनौ : २८ एप्रिल - देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी पडल्यास रुग्णालयांकडून राज्यांना आणि संबंधित यंत्रणांना…

Continue Reading ऑक्सिजन तुटवड्याचा माध्यमांमध्ये गाजावाजा करू नका – योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा