हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी आपल्या घरात शस्त्रं ठेवावीत – साध्वी प्रज्ञा सिंह

शिवमोग्गा : २६ डिसेंबर - भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असतात. आता साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.कर्नाटकातील शिवमोग्गा…

Continue Reading हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी आपल्या घरात शस्त्रं ठेवावीत – साध्वी प्रज्ञा सिंह

कोणतेही युद्ध झाले तर, एकाशी नाही तर दोघांशी होणार – राहुल गांधी

नवी दिल्ली : २६ डिसेंबर - अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यातच…

Continue Reading कोणतेही युद्ध झाले तर, एकाशी नाही तर दोघांशी होणार – राहुल गांधी

व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक

नवी दिल्ली : २६ डिसेंबर - व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयने लोन फ्रॉड केसमध्ये मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर या…

Continue Reading व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक

लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी सुरु

पाटणा : २६ डिसेंबर - बिहारमध्ये सत्तांतर होऊन एक महिना उलटताच सीबीआयकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधातील जुने भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयकडून पुन्हा काढण्यात येत आहे.…

Continue Reading लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी सुरु

फ्रान्समध्ये वंशभेदी टीका केल्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : २६ डिसेंबर - फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरातील कुर्दिश सामाजाबद्दल वंशभेदी टीका केल्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण…

Continue Reading फ्रान्समध्ये वंशभेदी टीका केल्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : २६ डिसेंबर - बजेटअवघ्या एका महिन्यावर आलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण देशालाअर्थमंत्री…

Continue Reading केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन रुग्णालयात दाखल

एलीपीजी टँकरच्या भीषण स्फोटात २० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : २४ डिसेंबर - दक्षिण आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये एलीपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर…

Continue Reading एलीपीजी टँकरच्या भीषण स्फोटात २० जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला सामूहिक अत्याचार

जयपूर : २४ डिसेंबर - राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराचं मोठं प्रकरण समोर आलंय. चुरूच्या रतनगड पोलीस स्टेशन परिसरात पाच तरुणांनी नववीच्या विद्यार्थिनीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार…

Continue Reading राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला सामूहिक अत्याचार

राम सेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप सापडले नाहीत – राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती

नवी दिल्ली : २४ डिसेंबर - भारत आणि श्रीलंकेपर्यंत कथित रामसेतू उभारण्यात आल्याचं आपण आत्तापर्यंत अनेक कथांमधून व पुरणांमधून ऐकत आलो आहोत. राज्यसभेत झालेल्या चर्चेत केंद्र सरकारने एक महत्त्वाची माहिती…

Continue Reading राम सेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप सापडले नाहीत – राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती

वीटभट्टीच्या चिमणीत स्फोटामुळे ७ जणांचा मृत्यू

पटणा : २४ डिसेंबर - बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोतिहारीयेथील नरिलगिरीमधील वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, स्फोटामुळं झालेल्या मलब्याखाली दोन…

Continue Reading वीटभट्टीच्या चिमणीत स्फोटामुळे ७ जणांचा मृत्यू