जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : २७ डिसेंबर - जम्मू काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. सर्च ऑपरेशनदरम्यान झालेल्या चकमकीत…

Continue Reading जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : २८ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात…

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

माझ्या आजीलाही लोक आधी गुंगी चिडिया म्हणायचे – राहुल गांधी

नवी दिल्ली : २८ डिसेंबर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला ‘पप्पू’ उल्लेख करण्यावर कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. हा त्यांच्या प्रचाराचा भाग असल्याची टीका त्यांनी केली आहे. राहुल…

Continue Reading माझ्या आजीलाही लोक आधी गुंगी चिडिया म्हणायचे – राहुल गांधी

पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारचा भीषण अपघात, ३ जखमी

बंगळुरु : २७ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात झाल्याचं वृत्त आहे. प्रल्हाद मोदी प्रवास करत असलेल्या गाडीला भीषण अपघात झाला. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती…

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारचा भीषण अपघात, ३ जखमी

उत्तरप्रदेशातील ओबीसी आरक्षणाला स्थगिती

नवी दिल्ली : २७ डिसेंबर - ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारला सुद्धा न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रमाणे झटका दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांनी ओबीसी आरक्षणाची ट्रीपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर…

Continue Reading उत्तरप्रदेशातील ओबीसी आरक्षणाला स्थगिती

भारताला यशोशिखरावर पोहोचविण्यासाठी भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडावे लागेल – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : २७ डिसेंबर - ‘‘देशवासीयांत न्यूनगंड निर्माण करण्यासाठी दुर्दैवाने इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवल्या जात आहेत,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. भारताला यशोशिखरावर पोहोचवायचे असेल…

Continue Reading भारताला यशोशिखरावर पोहोचविण्यासाठी भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडावे लागेल – पंतप्रधान मोदी

पाकिस्तानी बोटीतुन दारू गोळा हत्यारांसह ३०० कोटींचे ड्रग्स जप्त

नवी दिल्ली : २७ डिसेंबर -जरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल) आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या आज कारवाई…

Continue Reading पाकिस्तानी बोटीतुन दारू गोळा हत्यारांसह ३०० कोटींचे ड्रग्स जप्त

मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा जाब विचारायला गेलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा खून

अहमदाबाद : २७ डिसेंबर - सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. गुजरातमधील नादियाद येथे ही घटना घडली आहे. मेलजीभाई वाघेला मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने…

Continue Reading मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा जाब विचारायला गेलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा खून

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ जण जखमी

आसाम : २७ डिसेंबर - पिसाळलेल्या बिबट्याने आसामच्या जोऱ्हाट जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने इमारतीच्या कुंपणावरून मोठी झेप घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर हल्ला केला. बिबट्यानं माजवलेल्या दहशतीमुळं येथील परिसरात…

Continue Reading पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ जण जखमी

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्यांची होतेय आयबी चौकशी?

नवी दिल्ली : २६ डिसेंबर - भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्यांची आयबी चौकशी करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे…

Continue Reading भारत जोडो यात्रेत राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्यांची होतेय आयबी चौकशी?