केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : २ जानेवारी - मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले…

Continue Reading केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच – सर्वोच्च न्यायालय

स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने तरुणीचा मृत्यू

नवी दिल्ली : २ जानेवारी - दिल्लीमध्ये अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर राजधानीत वातावरण चांगलंच तापलं आहे. स्कुटीला धडक दिल्यानंतर कारने तब्बल १२ किमीपर्यंत फरफटत नेल्याने तरुणीला आपला जीव गमवावा लागला.…

Continue Reading स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने तरुणीचा मृत्यू

भाजपासाठी एक सक्षम पर्याय उभा करणे गरजेचे – राहुल गांधींचे विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली : १ जानेवारी - काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती…

Continue Reading भाजपासाठी एक सक्षम पर्याय उभा करणे गरजेचे – राहुल गांधींचे विरोधकांना आवाहन

पंतप्रधान व राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : १ जानेवारी - जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत आहे. प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तींना हे नवं वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जावं अशा सदिच्छा देत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र…

Continue Reading पंतप्रधान व राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नाही – नितीश कुमार

पाटणा : १ जानेवारी - बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. “भारताच्या स्वातंत्र्याची लढ्यात राष्ट्रीय…

Continue Reading भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नाही – नितीश कुमार

माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

नवी दिल्ली : १ जानेवारी - हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्या विरोधात एका महिला कोचने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर FIR दाखल करण्यात आली आहे. चंदीगढच्या सेक्टर…

Continue Reading माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे – दलाई लामा

नवी दिल्ली : १ जानेवारी - दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर…

Continue Reading चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे – दलाई लामा

भाजप आमदाराची दिल्ली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याला मारहाण

नवी दिल्ली : ३० डिसेंबर - भाजप आमदार अभय वर्मा यांनी दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगाराला मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या आमदारानं केलाय.अभय वर्मांनी सफाई कामगाराच्या कानशिलात लागवल्याचा आरोप ‘आप’नं…

Continue Reading भाजप आमदाराची दिल्ली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याला मारहाण

आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून काही तासांमध्ये पंतप्रधान पुन्हा देशसेवेत रुजू

अहमदाबाद: ३० डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे सातत्याने चर्चेत असतात. नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वस्व झोकून देऊन दिवसरात्र काम करतात, असे त्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने…

Continue Reading आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून काही तासांमध्ये पंतप्रधान पुन्हा देशसेवेत रुजू

गाडीच्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत जखमी

नवी दिल्ली : ३० डिसेंबर - भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना…

Continue Reading गाडीच्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत जखमी