पोलीस आयुक्तालयात राजकीय नेते पत्रकार परिषद घेतात कसे? – ज्वाला धोटे यांचा सवाल

नागपूर : १९ जून - पोलीस आयुक्त कार्यालयात भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्याचाच धागा पकडून त्यांना पत्रकार परिषद घेऊ देता, मग आम्हालाही…

Continue Reading पोलीस आयुक्तालयात राजकीय नेते पत्रकार परिषद घेतात कसे? – ज्वाला धोटे यांचा सवाल

नागपूर काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, पोलीस आंदोलक आमने सामने

नागपूर : १७ जून - काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.…

Continue Reading नागपूर काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, पोलीस आंदोलक आमने सामने

देवेंद्र फडणवीसांच्या निवेदनाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा तत्काळ प्रतिसाद

नागपूर : १७ जून - नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत.…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांच्या निवेदनाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा तत्काळ प्रतिसाद

प्रधानमंत्री मोदींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेन यांना अटक व सुटका

नागपूर : १७ जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेनला आज गिट्टीखदान पोलिसांनी अटक केल्यानंतर जामिनावर सुटका केली आहे. शेख हुसेन…

Continue Reading प्रधानमंत्री मोदींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेन यांना अटक व सुटका

नागपूर विभागाचा निकाल ९७.९३ टक्के, निकालात यंदाही मुलींची बाजी

नागपूर : १७ जून - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला. राज्यात…

Continue Reading नागपूर विभागाचा निकाल ९७.९३ टक्के, निकालात यंदाही मुलींची बाजी

पाण्यासाठी मराठवाड्यात आंदोलन करणाऱ्या फडणवीसांच्या शहरात पाण्याची काय स्थिती?

नागपूर : १७ जून - ‘‘पेंच आणि कन्हान नद्यांमधून पुरेसे पाणी मिळत असूनही गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण शहर पाणीसमस्येला तोंड देत आहे. वितरणाचे काम असमाधानकारक आहे. जलवाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत.…

Continue Reading पाण्यासाठी मराठवाड्यात आंदोलन करणाऱ्या फडणवीसांच्या शहरात पाण्याची काय स्थिती?

चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला मिळणार ५०० रुपये – नितीन गडकरी

नागपूर : १७ जून - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे.…

Continue Reading चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला मिळणार ५०० रुपये – नितीन गडकरी

भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखते – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १५ जून - पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांचे एकमेकांबद्दल चांगले मत आहे. तसेच भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखत आहे.…

Continue Reading भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखते – चंद्रशेखर बावनकुळे

एटीएम मधून ५०० काढायला गेले मिळाले २५००!, नागपुरात एटीएम समोर जनतेची रांग

नागपूर : १५ जून - एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपुरातून समोर आला आहे. तिथे एटीएममधून…

Continue Reading एटीएम मधून ५०० काढायला गेले मिळाले २५००!, नागपुरात एटीएम समोर जनतेची रांग

नागपूरच्या मुख्य डाकघरात स्फोट

नागपूर : १५ जून - नाशिकमधील एका पोलीस निरीक्षकाने भाजपच्या प्रदेश सचिवासाठी पाठवलेल्या पार्सलमधील स्फोटकाचा शहरातील मुख्य डाकघरात स्फोट झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली…

Continue Reading नागपूरच्या मुख्य डाकघरात स्फोट