अग्निपथ विरोधात काँग्रेस आक्रमक, नागपुरात अडवली रेल्वे

नागपूर : २८ जून - सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार देशातील तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करीत असून, लष्करात कंत्राटी पद्धतीने…

Continue Reading अग्निपथ विरोधात काँग्रेस आक्रमक, नागपुरात अडवली रेल्वे

उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे – नितीन गडकरी

नागपूर : २७ जून - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेनं शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे…

Continue Reading उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे – नितीन गडकरी

राज्य कोण चालवतंय? – आशिष जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर : २७ जून - महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. शिवसेनेचे नेते आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे…

Continue Reading राज्य कोण चालवतंय? – आशिष जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

उपराजधानीत मुसळधार पावसाची हजेरी

नागपूर : २७ जून - दीर्घ प्रतीक्षेनंतर उपराजधानीत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उर्वरित विदर्भात मात्र पाऊस अजूनही दडी मारून…

Continue Reading उपराजधानीत मुसळधार पावसाची हजेरी

३० जून रोजी अ. भा. साहित्य परिषदेतर्फे बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन

नागपूर : २७ जून - २९ जून रोजी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना ३० जून रोजी सुरु होत आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदेला प्राचीन महाकवी कालिदासाने एका शिळेवर बसले असताना, त्यांना…

Continue Reading ३० जून रोजी अ. भा. साहित्य परिषदेतर्फे बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन

नागपुरात एकनाथ शिंदेचा पुतळा शिवसैनिकांनी फुंकला

नागपूर : २६ जून - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राज्याच्या उपराजधानीत शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले, संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे मुर्दाबादचे नारे देत शिंदेचा पुतळा जाळून आपला निषेध…

Continue Reading नागपुरात एकनाथ शिंदेचा पुतळा शिवसैनिकांनी फुंकला

नदीपात्रात व तलावात बुडून दोन तरुणांचा करुण अंत

नागपूर : २६ जून - पारशिवनी येथे नदीच्या पात्रात तर रामटेक येथे तलावात बुडून दोन युवकांचा करुण अंत झाला. बुटीबोरी येथील युवक मित्रांसोबत पेंच नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. मात्र,…

Continue Reading नदीपात्रात व तलावात बुडून दोन तरुणांचा करुण अंत

जर कोणी प्रस्ताव दिला तर विचार केला जाईल – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : २६ जून - जोपर्यंत खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचा गट कोणता, हिंदुत्वाच्या विचारावर जाण्याची कोण हमी देतंय, याचं विश्लेषण होतं आहे. या विश्लेषणाच्या आधारावर जर कोणी प्रस्ताव दिला तर…

Continue Reading जर कोणी प्रस्ताव दिला तर विचार केला जाईल – सुधीर मुनगंटीवार

कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी – विजय वडेट्टीवार

नागपूर : २६ जून - विधानसभा भंग करावी ही काँग्रेसची भूमिका नाही. कुठलीही स्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असा दावा बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय…

Continue Reading कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी – विजय वडेट्टीवार

सासू – सासऱ्याची हत्या करून जावयाने पत्नी व मुलीलाही केले जखमी

नागपूर : २६ जून - जावयाने दगडाने ठेचून सासू-सासऱ्याची हत्या करीत पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करत त्यांनाही जखमी केल्याची थरारक घटना एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या अमरनगर इथे शनिवारी मध्यरात्री…

Continue Reading सासू – सासऱ्याची हत्या करून जावयाने पत्नी व मुलीलाही केले जखमी