अमरावतीच्या व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपीला नागपुरातून अटक

अमरावती ; ३ जुलै - नुपूर शर्मा प्रकरणात सोशल मीडियावर उमेश कोल्हे यांनी पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अमरावती पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कालपर्यंत…

Continue Reading अमरावतीच्या व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपीला नागपुरातून अटक

उन्मादात गोळीबार करणाऱ्या वकील व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल

नागपूर : ३ जुलै - पार्टी केल्यानंतर उन्मादात विनाकारण गोळीबार करणारा वकील आणि त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.आलोक अरुणकुमार शुक्ला…

Continue Reading उन्मादात गोळीबार करणाऱ्या वकील व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल

कालिदासाचे साहित्य शेक्सपियरपेक्षाही सरस – डॉ. पंकज चांदे

नागपूर : ३ जुलै - जागतिक वाङ्मय विश्वात शेक्सपियरचे साहित्य सर्वश्रेष्ठ मानले जाते, मात्र तुलनात्मक अभ्यास केल्यावर संस्कृतमध्ये साहित्यनिर्मिती करणाऱ्या महाकवी कालिदासाचे साहित्य शेक्सपियर पेक्षा कितीतरी सरस असल्याचे आढळून आले…

Continue Reading कालिदासाचे साहित्य शेक्सपियरपेक्षाही सरस – डॉ. पंकज चांदे

लग्नाच्या आदळल्या दिवशीच प्रियकराने काढला पळ

नागपूर : ३ जुलै - प्रियकराने लग्नास होणार दिला. मात्र, लग्नाचा दिवस उजाडण्यापूर्वीच नवरदेवाने शहरातून पळ काढला. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. नवरदेवावर अत्याचार केल्याची तक्रार नोंदविली.…

Continue Reading लग्नाच्या आदळल्या दिवशीच प्रियकराने काढला पळ

मुलानेच केली बापाची हत्या

नागपूर : ३ जुलै - सिल्लेवाडा वेकोलि वसाहत परिसरात मोठय़ा आई-वडिलांसोबत मिळून सख्ख्या मुलानेच बापाची हत्या केल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी (२ जुलै) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जगमोहन…

Continue Reading मुलानेच केली बापाची हत्या

शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत – उज्वल निकम

नागपूर : ३० जून - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला हवे आहे. हा पेच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे, त्यामुळे यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रकाश…

Continue Reading शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत – उज्वल निकम

विदर्भ विकास मंडळ पुन्हा जीवित होणार

नागपूर : ३० जून - अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी बुधवारी विदर्भ विकास मंडळांसह राज्यातील तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे अडीच…

Continue Reading विदर्भ विकास मंडळ पुन्हा जीवित होणार

कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार

नागपूर : ३० जून - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत एका १७ वर्षीय मुलीवर जबरी अत्याचाराची घटना पुढे आली आहे. आरोपीने या मुलीला कोलड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यासोबत जबरी अत्याचार…

Continue Reading कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार

कोरडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपूर : २९ जून - कोराडी पोलिस ठाणे हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरी अत्याचाराची घटना पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचारासह अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली…

Continue Reading कोरडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

नागपूर : २९ जून - शहरातील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. दिवसाढवळय़ा ही हत्या करण्यात आली. पती-पत्नीमध्ये त्यांच्या मुलांच्या ताब्यावरून वाद होता. ते…

Continue Reading क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या