नागपूर ग्रामीणमध्ये वाघीण आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार

नागपूर : १० जुलै - नागपूर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर खातमारी पांजरी (लोधी) येथे गेल्या चार दिवसांपासून वाघीण आणि तिचा बछडा फिरत आहे. या परिसरात तिने निलगायीची शिकार केली असून…

Continue Reading नागपूर ग्रामीणमध्ये वाघीण आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार

आशिष जयस्वालांच्या मंत्रिपदाला भाजपमधून विरोध

नागपूर : १० जुलै - रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी…

Continue Reading आशिष जयस्वालांच्या मंत्रिपदाला भाजपमधून विरोध

बोरगाव तलावात बुडून युवकाचा मृत्यू

नागपूर : १० जुलै - पाऊस सुरू असताना भटकंती करून मौजमजा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा देवळी-सावंगी जवळील बोरगाव तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (९ जुलै) सायंकाळी ६ वाजताच्या…

Continue Reading बोरगाव तलावात बुडून युवकाचा मृत्यू

मनपा अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’मध्ये, खंडणी वसूल करतांना आरोपी अटकेत

नागपूर : १० जुलै - मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका दाम्पत्याने 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवले व १ कोटी रुपयांची मागणी केली. शनिवारी पोलिसांनी सापळा रचून सदर महिलेच्या पतीला अटक केली. आरोपीला…

Continue Reading मनपा अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’मध्ये, खंडणी वसूल करतांना आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बाळाला जन्म दिल्यावर प्रियकराचा लग्नाला नकार

नागपूर : १० जुलै - नागपूर शहरातील वाडी पोलिस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना पुढे आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेसोबत वारंवार शारीरिक सबंध प्रस्थापित केल्यानंतर पीडिता…

Continue Reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बाळाला जन्म दिल्यावर प्रियकराचा लग्नाला नकार

मालवाहू वाहनाच्या धडकेने रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू

नागपूर : ८ जुलै - नरखेड तालुक्यातील मेंढला बस्थानकावर वेगात आलेल्या मालवाहु बोलेरोने पिण्याचे पाणी हंन्डपंप वरून घेऊन जाणाऱ्या महिलेला उडवित रोडलगत उभ्या असलेल्या मोटरसायकलचा चुराडा केला. या अपघातात पानटपरीचालक…

Continue Reading मालवाहू वाहनाच्या धडकेने रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू

अधिकाऱ्यांवर दबाव आणून जाणीवपूर्वक तयार केली सदोष प्रभाग रचना – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ८ जुलै - आगामी काळात राज्यात अनेक महानगरपालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांसह स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जास्तीत-जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील…

Continue Reading अधिकाऱ्यांवर दबाव आणून जाणीवपूर्वक तयार केली सदोष प्रभाग रचना – चंद्रशेखर बावनकुळे

नागपुरात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर

नागपूर : ८ जुलै - उपराजधानीत पावसाचा जोर आज(शुक्रवार) दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची ऐनवेळी आलेल्या…

Continue Reading नागपुरात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर

सूरतला कसे गेलो? याबाबत आशिष जयस्वाल यांचा खुलासा

नागपूर : ८ जुलै - शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलेल्या शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गटानं भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं असून महाविकास आघाडीला…

Continue Reading सूरतला कसे गेलो? याबाबत आशिष जयस्वाल यांचा खुलासा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एन.एल. येवतकर यांना ‘एक्सलंन्स अवार्ड २०२१’

नागपूर : ८ जुलै - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर विभागाचे प्रकल्प संचालक व महाप्रबंधक (तांत्रिक) एन.एल. येवतकर यांना ‘एक्सलंन्स अवार्ड २०२१’ ने गौरवण्यात आले.दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात लोकसभेचे…

Continue Reading राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एन.एल. येवतकर यांना ‘एक्सलंन्स अवार्ड २०२१’