लग्नाआधीच तरुणी गर्भवती, घटस्फोटाआधीच उरकले दुसरे लग्न, नागपुरातील अजब घटना

नागपूर : १२ जुलै - प्रियकराकडून तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे तरुणीच्या प्रियकराने व नातेवाईकांनी घाईगडबडीत नागपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले. लग्नाच्या महिन्याभरात डॉक्टरांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी…

Continue Reading लग्नाआधीच तरुणी गर्भवती, घटस्फोटाआधीच उरकले दुसरे लग्न, नागपुरातील अजब घटना

रविवारच्या पावसाने नागपुरात अनेक ठिकाणी वाहतूक बंद

नागपूर : ११ जुलै - नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर…

Continue Reading रविवारच्या पावसाने नागपुरात अनेक ठिकाणी वाहतूक बंद

या सरकारने घेतलेले सर्व निर्णय असंवैधानिक – अतुल लोंढे

नागपूर : ११ जुलै - सर्वोच न्यायालयाने अपात्र आमदारांचे हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावे लागेलं असे म्हंटले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सभापतीची केलेली निवड असो की फ्लोअर टेस्टला शिंदे…

Continue Reading या सरकारने घेतलेले सर्व निर्णय असंवैधानिक – अतुल लोंढे

नागपुरात २५ लाखांचे एमडी पावडर हे ड्रग्स जप्त

नागपूर : ११ जुलै - शहरातील होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरणाई नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. यातच आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 25 लाख रुपये किंमतीचे एमडी पावडर…

Continue Reading नागपुरात २५ लाखांचे एमडी पावडर हे ड्रग्स जप्त

नाल्याच्या पुरात आई व मुलगी गेल्या वाहून, आईचा मृतदेह सापडला

नागपूर : ११ जुलै - नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणाच्या येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याला रात्री आलेल्या पुरात आई मुलगी वाहून गेली आहे. सुकवन राधेलाल मातरे (वय 42)आणि त्यांची 17 वर्षीय…

Continue Reading नाल्याच्या पुरात आई व मुलगी गेल्या वाहून, आईचा मृतदेह सापडला

प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने साथीदाराच्या मदतीने केली हत्या

नागपूर : ११ जुलै - प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने प्रियकराने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने तिची हत्या केली. काटोलमधील चारगाव मार्गावरील तरुणीच्या हत्याकांडाचा पर्दाफाश करीत गुन्हेशाखा व काटोल पोलिसांनी प्रियकराला अटक करून…

Continue Reading प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने साथीदाराच्या मदतीने केली हत्या

‘जेईई’ मुख्य परीक्षेत नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रात पहिला

नागपूर : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) आज ‘जेईई’ मुख्य परीक्षा- २०२२ सत्र एकचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत महाराष्ट्रातून अद्वय क्रिष्णा हा विद्यार्थी पहिला आला आहे. त्याला 99.998449 पर्सेन्टाईल मिळाले…

Continue Reading ‘जेईई’ मुख्य परीक्षेत नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रात पहिला

विठ्ठल दर्शनाला गेलेल्या नागपूरच्या २ भाविकांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

नागपूर : ११ जुलै - विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या तिघांपैकी दोन तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला. दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा) आणि…

Continue Reading विठ्ठल दर्शनाला गेलेल्या नागपूरच्या २ भाविकांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

शिवसेनेने बहुमताचा आदर करून सर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्या – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ११ जुलै - शिवसेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. मात्र जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील सर्व याचिकांवर सुनावणी घेत नाही, तोपर्यंत आमदारांवर कारवाई…

Continue Reading शिवसेनेने बहुमताचा आदर करून सर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्या – चंद्रशेखर बावनकुळे

जगातील पहिला ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प नागपुरात साकारणार – नितीन गडकरी

नागपूर : ११ जुलै - महामेट्रो व भारतीय रेल्वे यांच्यामधील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाच्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या केल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.वर्धा रोडस्थित…

Continue Reading जगातील पहिला ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प नागपुरात साकारणार – नितीन गडकरी