मुसळधार पावसाने नागपुरातील गोरेवाडा, अंबाझरी ओव्हरफ्लो, अनेक वस्त्या जलमय

नागपूर : १३ जुलै - नागपूर ग्रामीणमध्ये पावसाचा जोर कायम असताना मंगळवारी रात्रीपासून शहरात देखील मुसळधार पावसाचा वेग वाढला. या पावसामुळे गोरेवाडा धरण पूर्णपणे भरले असून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात…

Continue Reading मुसळधार पावसाने नागपुरातील गोरेवाडा, अंबाझरी ओव्हरफ्लो, अनेक वस्त्या जलमय

जोरदार पावसाचा नागपूरसह, चंद्रपूर गोंदिया व गडचिरोलीला फटका

नागपूर : १३ जुलै - नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा धरण भरले असून चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.…

Continue Reading जोरदार पावसाचा नागपूरसह, चंद्रपूर गोंदिया व गडचिरोलीला फटका

पहिले दोन लग्न लपवत नराधमाने केले तिसरे लग्न, गुन्हा दाखल

नागपूर : १३ जुलै - पहिले दोन लग्न लपवत त्या नराधमाने एका २३ वर्षीय मुलीशी तिसऱ्यांदा लग्न केले. या मुलीला त्याच्या आधीच्या दोन लग्नाची कुणकुणही लागू दिली नाही. त्यानंतर त्यांना…

Continue Reading पहिले दोन लग्न लपवत नराधमाने केले तिसरे लग्न, गुन्हा दाखल

आर्मीतील सुभेदाराने केला तरुणीवर अत्याचार

नागपूर : १३ जुलै - नागपूर शहरातील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत एका तरुणीसोबत आर्मीतील नायक सुभेदाराने जबरी अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. शादी डॉटकॉमवरून ओळख झाल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे…

Continue Reading आर्मीतील सुभेदाराने केला तरुणीवर अत्याचार

मविआ सरकारने अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाच्या नावावर फक्त टाईमपास केला – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १२ जुलै - मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.…

Continue Reading मविआ सरकारने अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाच्या नावावर फक्त टाईमपास केला – चंद्रशेखर बावनकुळे

आंतरराज्यीय घरफोड्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक

नागपूर : १२ जुलै - नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी-टॉकी वापरून घरफोड्या करीत होती. या टोळीने केवळ…

Continue Reading आंतरराज्यीय घरफोड्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक

नागपुरात संततधार पावसाने अनेक वस्त्या जलमय

नागपूर : १२ जुलै - गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. रविवारी रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला. सोमवारी दिवसभरही पाऊस धो-धो बरसत होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले…

Continue Reading नागपुरात संततधार पावसाने अनेक वस्त्या जलमय

चिखलात अडकलेल्या शाळकरी मुलांच्या ऑटोला माजी मंत्री नितीन राऊत यांनी धक्का देत बाहेर काढले

नागपूर : १२ जुलै - रस्त्यात प्रवास करत असताना कधी कधी एखादे वाहन बंद पडते किंवा खड्ड्यात अडकते. अशावेळी त्या वाहनातील प्रवासी किंवा रस्त्यावर त्यावेळेस उपस्थित नागरिक त्या वाहनाला धक्का…

Continue Reading चिखलात अडकलेल्या शाळकरी मुलांच्या ऑटोला माजी मंत्री नितीन राऊत यांनी धक्का देत बाहेर काढले

नागपुरात शरद पवार व नितीन गडकरी येणार एकाच मंचावर

नागपूर : १२ जुलै - राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या शुक्रवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. दरम्यान, त्याच दिवशी ते परत जाण्याची…

Continue Reading नागपुरात शरद पवार व नितीन गडकरी येणार एकाच मंचावर

७ वर्षानंतर मनोरुग्ण परतला घरी

नागपूर : १२ जुलै - अपघात कोणाच्याही आयुष्याला कलाटणी देऊन जातात. मेडिकल रुग्णालयातही अशाच एका अपघातातील २६ वर्षीय अनोळखी तरुणाला यवतमाळहून बेशुद्धावस्थेत हलवण्यात आले. यावेळी तो मनोरुग्ण असल्याचे निदर्शनात आले.…

Continue Reading ७ वर्षानंतर मनोरुग्ण परतला घरी