चांद्रयान- ३ मोहिम प्रक्षेपणासाठी सज्ज – इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ

नागपूर : ५ जानेवारी - चांद्रयान- ३ मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी आहे. येत्या जून-जुलै २०२३ मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस.…

Continue Reading चांद्रयान- ३ मोहिम प्रक्षेपणासाठी सज्ज – इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरला बाहेरील तरुणाने केली मारहाण

नागपूर : ४ जानेवारी - नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील (मेडिकल) कॅन्टीनसमोर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील महिला डॉक्टरला बाहेरच्या एका तरुणाने मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडीओनुसार…

Continue Reading नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरला बाहेरील तरुणाने केली मारहाण

धारदार शस्त्राने वार करत वृद्ध व्यक्तीचा खून

नागपूर : ४ जानेवारी - धारदार शस्त्राने वार करुन दोन तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीचा खून केला. ही घटना भरदिवसा सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत माता चौकात घडली. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या…

Continue Reading धारदार शस्त्राने वार करत वृद्ध व्यक्तीचा खून

शहरातील १० हजार वीज कामगार संपावर

नागपूर : ४ जानेवारी - खासगीकरणाला विरोध म्हणून महावितरण, महापारेण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी आज, मंगळवारला मध्यरात्री १२ च्या ठोक्यापासून राज्यभरातील वीज कामगार संपावर गेले आहेत.कामगारांच्या सर्वच संघटनांनी…

Continue Reading शहरातील १० हजार वीज कामगार संपावर

नागपूरच्या कोराडी वीज केंद्राबाहेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे जोरदार निदर्शने

नागपूर : ४ जानेवारी - महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. तीन दिवस हे कर्मचारी संपावर असणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच वीज कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे राज्यातील…

Continue Reading नागपूरच्या कोराडी वीज केंद्राबाहेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे जोरदार निदर्शने

नागपुरातील वेकोलि अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा

नागपूर : ४ जानेवारी - वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापा घातला. या छाप्यात सीबीआयने अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केले.…

Continue Reading नागपुरातील वेकोलि अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा

राष्ट्रपतींनी नाकारले इंडियन सायन्स काँग्रेसच्या समारोपीय सोहळ्याचे निमंत्रण

नागपूर : ४ जानेवारी - एकूण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीने मंगळवारी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला. नागपूर विद्यापीठ आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या…

Continue Reading राष्ट्रपतींनी नाकारले इंडियन सायन्स काँग्रेसच्या समारोपीय सोहळ्याचे निमंत्रण

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये कोविडपश्चात गुंतागुंतीवर अभ्यासपूर्ण चर्चा

नागपूर : ४ जानेवारी - कोविड 19 च्या महामारीनंतर विविध प्रकारे शारिरीक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून अशा सर्व घटकांबाबत आजच्या ‘कोविड 19 संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम’, या विषयावरील परिसंवादात अभ्यासपूर्ण…

Continue Reading भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये कोविडपश्चात गुंतागुंतीवर अभ्यासपूर्ण चर्चा

आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा – डॉ विजयलक्ष्मी सक्सेना

नागपूर : ४ जानेवारी - जैवविविधता,नैसर्गिक संपदेचे जतन व संरक्षण करणाऱ्या आदिवासी समाजाने विकसीत केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषधनिर्माण कार्यात व्हावा, असे आवाहन राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी…

Continue Reading आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा – डॉ विजयलक्ष्मी सक्सेना

संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री

नागपूर : ३ जानेवारी - देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, युवा पिढीने डॉक्टर आणि अभियांत्रिकीच्या पुढे…

Continue Reading संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री