हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही – संजय राऊत यांची टीका

नागपूर : १५ जुलै - महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरेंशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला…

Continue Reading हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही – संजय राऊत यांची टीका

ते आता राज्य सरकारलाच विचारा – नामांतराच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया

नागपूर : १५ जुलै - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील…

Continue Reading ते आता राज्य सरकारलाच विचारा – नामांतराच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया

पंतप्रधानांना पत्र लिहून आशिष देशमुखांनी केली विदर्भ राज्य निर्मितीची मागणी

नागपूर : १५ जुलै - नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लहान राज्यांच्या निर्मिती, सुरुवात विदर्भापासून करावी, अशी मागणी केली आहे. देखमुख यांनी…

Continue Reading पंतप्रधानांना पत्र लिहून आशिष देशमुखांनी केली विदर्भ राज्य निर्मितीची मागणी

फक्त दोघांचं कॅबिनेट काम करत आहे, हा फक्त विरोधासाठी विरोध – संजय राऊत यांची राज्यसरकारवार टीका

नागपूर : १४ जुलै - महाराष्ट्रातील नवीन सरकार मागील सरकारचे निर्णय बदलत आहे. हा फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये केला. यावेळी…

Continue Reading फक्त दोघांचं कॅबिनेट काम करत आहे, हा फक्त विरोधासाठी विरोध – संजय राऊत यांची राज्यसरकारवार टीका

विदर्भात पावसाचे थैमान, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

नागपूर : १४ जुलै - नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसलेला…

Continue Reading विदर्भात पावसाचे थैमान, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

ओबीसींची संख्या कमी दाखवणे हा षडयंत्राचा भाग – विजय वडेट्टीवार यांचा आरोप

नागपूर : १४ जुलै - ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या 38% दाखवली. मात्र, इतकी कमी संख्या असूच शकत नाही. ओबीसींची संख्या कमी दाखवणे हा षडयंत्राचा भाग…

Continue Reading ओबीसींची संख्या कमी दाखवणे हा षडयंत्राचा भाग – विजय वडेट्टीवार यांचा आरोप

नागपुरातील शंकरनगर परिसरात कुख्यात गुंडाच्या भावाचा खून

नागपूर : १४ जुलै - नागपूरमध्ये गँगवॉरच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एका कुख्यात गुंडाचा खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच काल रात्री नागपुरात शहराच्या…

Continue Reading नागपुरातील शंकरनगर परिसरात कुख्यात गुंडाच्या भावाचा खून

१५ भाविकांना सुखरूप बाहेर काढले

नागपूर : १४ जुलै - भंडारा जिल्ह्यात गुरुपुजेनिमित पुजेसाठी काही भाविक तुमसर तालुक्यातील माडगी येथील नरसिंह मंदिरात 13 जुलैला गेले असता वैनगंगा नदीपात्रात अचनाक वाढलेल्या पाण्यामुळे १५ भाविक मंदिरामध्येच अडकले.यामध्ये…

Continue Reading १५ भाविकांना सुखरूप बाहेर काढले

गोंदियात पावसाचा कहर, गोंदिया- एकोडी- तिरोडा व गिरोला- सिंधीपारटोला मार्गावरील पूल गेला वाहून

नागपुर : १३ जुलै - विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, गोंदिया भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं पाण्याचा विसर्ग…

Continue Reading गोंदियात पावसाचा कहर, गोंदिया- एकोडी- तिरोडा व गिरोला- सिंधीपारटोला मार्गावरील पूल गेला वाहून

प्रवासी जीप नाल्यात वाहून गेल्याने ६ जणांचा मृत्यू , तिघांचे मृतदेह सापडले

नागपूर : १३ जुलै - नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा गावाजवळ एक प्रवासी जीप नाल्याच्या पुरात वाहून गेली. त्यात सहा प्रवासी होते. सायंकाळपर्यंत तिघांचे मृतदेह सापडले होते. उर्वरितांचा शोध सुरू…

Continue Reading प्रवासी जीप नाल्यात वाहून गेल्याने ६ जणांचा मृत्यू , तिघांचे मृतदेह सापडले