बिबट्याची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह ५ आरोपींना अटक

नागपूर : २४ जुलै - नागपूर वनविभागाने गोंदिया विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत बिबट्याची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह पाच आरोपींना अटक केली. गोंदिया येथे ही कारवाई करण्यात आली. गोंदिया…

Continue Reading बिबट्याची कातडी व खवले मांजराच्या खवल्यांसह ५ आरोपींना अटक

मला खूप वेळा राजकारण कधी सोडतोय असे वाटते – नितीन गडकरी

नागपूर : २४ जुलै - केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी आज राजकारण म्हणजे १०० टक्के…

Continue Reading मला खूप वेळा राजकारण कधी सोडतोय असे वाटते – नितीन गडकरी

विदर्भात पुन्हा मुसळधार, अनेक जिल्ह्यात पुर परिस्थिती

नागपूर : २४ जुलै - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील…

Continue Reading विदर्भात पुन्हा मुसळधार, अनेक जिल्ह्यात पुर परिस्थिती

सहायक पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस मुख्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

नागपूर : २४ जुलै - कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आलेले नैराश्य व कौटुंबिक कारणांमुळे आलेल्या तणावातून नागपुरातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शशी शेंडे असे या एएसआयचे…

Continue Reading सहायक पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस मुख्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

गगन मलिक फाउंडेशनच्या दानपारमिता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : २४ जुलै - आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास सुरू झाला आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पोर्णिमा या कालावधीदरम्यान बुद्ध विहारात धम्माचे पठण करण्यात येते. या ९० दिवस म्हणजेच तीन महिने…

Continue Reading गगन मलिक फाउंडेशनच्या दानपारमिता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

“माझे गाव-माझी शाखा” उपक्रमाच्या आणखी एका शाखेचे उद्टघान

नागपूर : २४ जुलै - नागपूर शहर अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील मॉडेल टाऊन शाखेचे इंदोरा चौक येथे आज शनिवार (दि. २३) "माझे गाव-माझी शाखा" उपक्रमाच्या आणखी एका शाखेचे महाराष्ट्र…

Continue Reading “माझे गाव-माझी शाखा” उपक्रमाच्या आणखी एका शाखेचे उद्टघान

मुलींच्या शिक्षणासाठी जेलमधून फरार झालेल्या बापाने मुलींच्या भविष्यासाठी केले आत्मसमर्पण

नागपूर : २२ जुलै - आई-वडील मुलांसाठी अनेक त्याग आणि कष्ट करतात. मुलांनी यश मिळवल्यानंतर अनेक पालकांच्या त्यागाच्या स्टोरी तुम्ही वाचल्या आणि पाहिल्या असतील. पण आता जी स्टोरी तुम्ही वाचणार…

Continue Reading मुलींच्या शिक्षणासाठी जेलमधून फरार झालेल्या बापाने मुलींच्या भविष्यासाठी केले आत्मसमर्पण

पतीने बांधकाम ठेकेदाराशी मैत्री तोडण्याचे सांगितल्याने महिलेने केली आत्महत्या

नागपूर : २२ जुलै - बांधकाम ठेकेदाराशी मैत्री करणे एका महिलेच्या जीवावर बेतले. ठेकेदाराशी मैत्री पतीने तोडण्यास सांगितल्यामुळे महिलेने आत्महत्या केली. संगीता संतराम उईके (३२, बहुजननगर, झेंडा चौक, एमआयडीसी) असे…

Continue Reading पतीने बांधकाम ठेकेदाराशी मैत्री तोडण्याचे सांगितल्याने महिलेने केली आत्महत्या

ठाकरे आणि पवार सरकार गेल्यावरच ओबीसी आरक्षण शक्य झाले – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २१ जुलै - महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांपासून काहीच केले नाही. पण शिंदे फडणवी सरकार सत्तेत येताच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच…

Continue Reading ठाकरे आणि पवार सरकार गेल्यावरच ओबीसी आरक्षण शक्य झाले – चंद्रशेखर बावनकुळे

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधात नागपूर काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन

नागपूर : २१ जुलै - नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने आज ( गुरुवारी ) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू केली आहे. या विरोधात आज देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले…

Continue Reading सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधात नागपूर काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन