विकास ठाकरेंविरोधात नागपूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिल्लीत तक्रार

नागपूर : २९ जुलै - काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांना ताबडतोब शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी ठाकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक दिल्लीत वरिष्ठ नेत्याला भेटून नागपुरात…

Continue Reading विकास ठाकरेंविरोधात नागपूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिल्लीत तक्रार

११ वर्षीय चिमुरडीवर १० नराधमांचा दीड महिन्यांपासून सामूहिक अत्याचार

नागपूरः २८ जुलै - आई-वडील मोल-मजुरी करुन उदर निर्वाह करतात. पालक कामावर गेले असताना अकरा वर्षीय चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असायची. या चिमुकलीची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याची सर्वांना माहिती…

Continue Reading ११ वर्षीय चिमुरडीवर १० नराधमांचा दीड महिन्यांपासून सामूहिक अत्याचार

भाजपा श्रेष्ठींकडे शिंदेंसाठी वेळ नाही – अजित पवार

नागपूर : २८ जुलै - “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, परंतु त्यांना ज्यांना भेटायचे होते त्यांनी वेळ दिली नसावी. कारण, दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचा असतो.”, अशी टिप्पणी…

Continue Reading भाजपा श्रेष्ठींकडे शिंदेंसाठी वेळ नाही – अजित पवार

मिरची व्यावसायिकाच्या नोकराला मारहाण करत लुटले २० लाख रुपये

नागपूर : २८ जुलै - यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिखली उड्डाणपुलावर बुधवारी रात्री एका मिरची व्यावसायिकांच्या नोकराला मारहाण करीत त्याच्याजवळील २0 लाख रुपये लुटण्यात आले.मिरची व्यावसायिक मोहन ताजवानी व…

Continue Reading मिरची व्यावसायिकाच्या नोकराला मारहाण करत लुटले २० लाख रुपये

भांडणात मध्यस्ती करायला गेलेल्या इसमाचा मारहाणीत मृत्यू

नागपूर : २७ जुलै - चौघांनी दारूचे सेवन केले आणि आपआपल्या घरी निघून गेले. दरम्यान एकाने दुसऱ्याला फोन करुन मला एकट्याला सोडून तू कसा काय निघून गेला अशी विचारणा करत…

Continue Reading भांडणात मध्यस्ती करायला गेलेल्या इसमाचा मारहाणीत मृत्यू

नो पार्किंगमधल्या गाडीवरून हॉटेलच्या सुरक्षारक्षकांची वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, व्हिडीओ व्हायरल

नागपूर : २७ जुलै - नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याच्या वादातून एका हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने थेट वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर दोघांमध्ये हाता-पायी झाल्याची घटना नागपुरच्या सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

Continue Reading नो पार्किंगमधल्या गाडीवरून हॉटेलच्या सुरक्षारक्षकांची वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, व्हिडीओ व्हायरल

परिवारासह जाळून घेणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नी पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी मृत्यू

नागपूर : २७ जुलै - कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे नागपूरमध्ये सात दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता.…

Continue Reading परिवारासह जाळून घेणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नी पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी मृत्यू

संपादकीय संवाद – उद्धवपंतांनी ठोस पुरावे देऊन युतीचे दावे करायला हवे

राजकारणात युती करतांना जो काही करार झाला असेल, तो जनतेसमोर ठेवला जावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान केली आहे. ही मागणी सर्वार्थाने योग्य अशीच म्हणावी…

Continue Reading संपादकीय संवाद – उद्धवपंतांनी ठोस पुरावे देऊन युतीचे दावे करायला हवे

नागपूर काँग्रेसचे संविधान चौकार सत्याग्रह आंदोलन तर युवक काँग्रेसने पेटवली गाडी

नागपूर : २६ जुलै - ईडीने कॉंग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नोटीस बजावली आणि रोज त्यांना ईडी कार्यालयात बोलावून त्रास दिला जात आहे. या विरोधात कॉंग्रेसच्या…

Continue Reading नागपूर काँग्रेसचे संविधान चौकार सत्याग्रह आंदोलन तर युवक काँग्रेसने पेटवली गाडी

विधानभवन परिसरात भिक्षेकरी महिलेचा खून

नागपूर : २६ जुलै - विधानभवन परिसरासमोर आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नग्न अवस्थेत भिक्षेकरु महिलेचा डोक्यावर वार करीत, खून केल्याची माहिती समोर आली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली.…

Continue Reading विधानभवन परिसरात भिक्षेकरी महिलेचा खून