मुलीच्या बोबड्या बोलांना समजले भूतबाधा, हत्या प्रकरणात दोन अल्पवयीन भावंडांना अटक

नागपूर : ८ ऑगस्ट - अंधश्रेद्धेतून आई-वडील आणि मावशीनेच भूतबाधा झाली म्हणून सहा वर्षीय चिमुकलीला केलेल्या बेदम मरहाणीत मृत्यू झाला. यात तिघांना अटक केली होती. या प्रकरणात अंधश्रद्धेतुन मांत्रिकाचे ऐकून…

Continue Reading मुलीच्या बोबड्या बोलांना समजले भूतबाधा, हत्या प्रकरणात दोन अल्पवयीन भावंडांना अटक

शाळेत जाणारी स्कुल बस नाल्यात कोसळली, २ विद्यार्थी जखमी

नागपूर : ८ ऑगस्ट - नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या एका स्कुल बसला अपघात झाला आहे. अपघातानंतर स्कुल व्हॅनही नाल्यात कोसळली. त्यामुळे पाणी नाका तोंडात गेल्यामुळे…

Continue Reading शाळेत जाणारी स्कुल बस नाल्यात कोसळली, २ विद्यार्थी जखमी

कधीकाळी आमची ५१ रुपयांचीही लायकी नव्हती, आता लोक म्हणाल ते देतात – नितीन गडकरी

नागपूर : ८ ऑगस्ट - 'कधीकाळी आमची ५१ रुपयांचीही लायकी नव्हती. आज पक्षाला डोनेशन देण्यासाठी अनेक जण मागे-पुढे फिरतात. मी पक्षाचा अध्यक्ष नसल्याने मला घेण्याचे काम पडत नाही. पण, निवडणूक…

Continue Reading कधीकाळी आमची ५१ रुपयांचीही लायकी नव्हती, आता लोक म्हणाल ते देतात – नितीन गडकरी

नागपूरमध्ये पुन्हा कोसळधार, १३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : ८ ऑगस्ट - नागपुरमध्ये काल (रविवार) रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. शहरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, पण काल…

Continue Reading नागपूरमध्ये पुन्हा कोसळधार, १३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

गोंदिया अत्याचार प्रकरणात, लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा अक्षम्य बेजबाबदारपणा

नागपूर : ८ ऑगस्ट - राज्याला हादरविणाऱ्या गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर गुदरलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेतील आणखी एक प्रकार उजेडात आला आहे. भंडाऱ्यातील लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवल्याने…

Continue Reading गोंदिया अत्याचार प्रकरणात, लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा अक्षम्य बेजबाबदारपणा

प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपूर : ८ ऑगस्ट - प्रेमाचे प्रलोभन देऊन १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधम युवकाने अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील गुमथी गुमथळा गावातील आहे.…

Continue Reading प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

न्यूट्रिशन आणि प्रोटिन्सच्या नावाखाली स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : ८ ऑगस्ट - न्यूट्रिशन आणि प्रोटिन्सच्या नावाखाली स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नशेचा व्यापार करणाऱ्यांमध्ये यामुळे चांगलीच…

Continue Reading न्यूट्रिशन आणि प्रोटिन्सच्या नावाखाली स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

भंडारा बलात्कार प्रकरणी राजकारणामुळेच पीडितेला न्याय मिळण्यास दिरंगाई – डॉ. मनीषा कायंदे

नागपूर : ७ ऑगस्ट - भंडारा येथील बलात्कार प्रकरणी पोलीस प्रशासनाचं जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला. भंडारा जिल्ह्याला घटना घडली त्यावेळेस…

Continue Reading भंडारा बलात्कार प्रकरणी राजकारणामुळेच पीडितेला न्याय मिळण्यास दिरंगाई – डॉ. मनीषा कायंदे

नागपुरात विमानाशेजारी पडली वीज, दोन अभियंते जखमी

नागपूर : ७ ऑगस्ट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाशेजारी वीज पडली. यामुळे विमानाचे नुकसान झाले नाही. परंतु, विमानाची फिटनेस चाचणी करणारे दोन अभियंते जखमी…

Continue Reading नागपुरात विमानाशेजारी पडली वीज, दोन अभियंते जखमी

भुतबाधेतून मुक्त करण्यासाठी आईवडिलांची मुलीला निर्दयी मारहाण, मुलीचा मृत्यू

नागपूर : ७ ऑगस्ट - नागपुरात आई-वडिलांनी भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी केलेल्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली…

Continue Reading भुतबाधेतून मुक्त करण्यासाठी आईवडिलांची मुलीला निर्दयी मारहाण, मुलीचा मृत्यू