भाषण देतांना सरकारवर टीका केली म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा माईक केला बंद

नागपूर : ६ जानेवारी - भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली म्हणून भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पद्मश्री राहीबाई पोपरे यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. राहीबाई…

Continue Reading भाषण देतांना सरकारवर टीका केली म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा माईक केला बंद

पद्मगंधा प्रतिष्ठानचा यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर

नागपूर: ६ जानेवारी - पद्मगंधा प्रतिष्ठानचा यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.रोहिणी हट्टंगडी यांना…

Continue Reading पद्मगंधा प्रतिष्ठानचा यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर

शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी विज्ञान,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – डॉ.बसंत कुमार दास

नागपुर : ५ जानेवारी - देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या…

Continue Reading शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी विज्ञान,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – डॉ.बसंत कुमार दास

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या !:- नाना पटोले

नागपूर : ५ जानेवरी - महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित…

Continue Reading मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या !:- नाना पटोले

महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप

नागपूर : ५ जानेवारी - देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड ऑफ इंडिया’ या…

Continue Reading महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप

नागपुरात पसरली धुक्याची चादर

नागपूर : ५ जानेवारी - नागपुरात मंगळवारपासून (3 जानेवारी) आकाशात जमलेल्या ढगांच्या गर्दीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी घसरण झाली आहे. बुधवारी (4 जानेवारी) सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले होते आणि…

Continue Reading नागपुरात पसरली धुक्याची चादर

30 एप्रिलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

नागपूर : ५ जानेवारी - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांबद्दल मोठा निर्णय दिला आहे. ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, तिथे 30 एप्रिलपर्यंत…

Continue Reading 30 एप्रिलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

नागपूरच्या विद्यापीठाने शोधून काढली एड्सवरील लस

नागपूर : ५ जानेवारी - एचआयव्ही हा असा आजार आहे ज्यावर अजुनही अधिकृत औषध आलेले नाही. त्यामुळे भारतासह जगभरात एड्सवरील औषध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल…

Continue Reading नागपूरच्या विद्यापीठाने शोधून काढली एड्सवरील लस

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून नागो गाणार यांना उमेदवारी

नागपूर : ५ जानेवारी - नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची मानल्या जाते. भाजपचा गड मानल्या जात असलेल्या नागपूरात पक्षाचा पाठिंबा कोणाला मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते.…

Continue Reading महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून नागो गाणार यांना उमेदवारी

कडाक्याच्या थंडीने पोलीस भरतीसाठी आलेले युवक बेहाल

नागपूर : ५ जानेवारी - कडाक्याच्या थंडीत नागपुरातील पोलीस भरतीमध्ये मैदानावर शेकडो युवक दाखल झाले आहेत. मात्र, एवढ्या थंडीत पहाटे ६ वाजतापासून युवक मैदानात उपस्थित आहेत. पोलीस भरतीसाठी पहाटेपासून रांगेत…

Continue Reading कडाक्याच्या थंडीने पोलीस भरतीसाठी आलेले युवक बेहाल