नागपुरात अँमेझॉनला तीन कोटींचा गंडा

नागपूर : १० ऑगस्ट - आर्थिक व्यवहार ऑनलाईन होणे ही काळाची गरज असली तरी यातून आता फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहे. यावर कु ठलीही सेक्युरिटी नसून अशा फसवणुकीदार आरोपींचे मनसुबे…

Continue Reading नागपुरात अँमेझॉनला तीन कोटींचा गंडा

बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात नागपुरातील आमदारांना डच्चू

नागपूर दि९- बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमधील एकाही आमदाराचा समावेश नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, वाड्यावरचे एकनिष्ठ आमदार कृष्णा…

Continue Reading बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात नागपुरातील आमदारांना डच्चू

नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

नागपूर : ९ ऑगस्ट - उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून गडचिरोली, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क…

Continue Reading नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

कबड्डी प्रशिक्षकाने केला प्रशिक्षणार्थी मुलीचा विनयभंग

नागपूर : ९ ऑगस्ट - मुलीच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाने १६ वर्षीय खेळाडू मुलीला कबड्डी शिकवताना अश्लील चाळे केले. या प्रकरणी खेळाडूच्या तक्रारीवरून प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. गुरु-शिष्याच्या…

Continue Reading कबड्डी प्रशिक्षकाने केला प्रशिक्षणार्थी मुलीचा विनयभंग

संततधार पावसाने नागपुरातील पुलाचा एक भाग कोसळला

नागपूर : ९ ऑगस्ट - मागील काही दिवसांपासून शहरात पावसाची मुसळधार सुरू आहे. पावसाचा अंदाज बघता शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २१ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, रविवारीदेखील…

Continue Reading संततधार पावसाने नागपुरातील पुलाचा एक भाग कोसळला

पुरात अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका

नागपूर : ९ ऑगस्ट - श्रावण सोमवार असल्यामुळे पाच भाविक नरखेड तालुक्यातील सोमेश्वर किल्ला देवस्थान येथे दर्शनासाठी सोमवारी (८ ऑगस्ट) गेले होते. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस असल्यामुळे सकाळी ८ वाजता दर्शनासाठी…

Continue Reading पुरात अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका

नागपुरात संततधार सुरु, शहरातील रस्त्यांवर पाणी, नागरिकांची तारांबळ

नागपूर : ९ ऑगस्ट - नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नागपुरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वत्र पाणीच पाणी झालंय. रात्रीपासून काही भागात जोरदार तर काही…

Continue Reading नागपुरात संततधार सुरु, शहरातील रस्त्यांवर पाणी, नागरिकांची तारांबळ

पाय घसरल्याने नाग नदीत वाहून तरुणाचा मृत्यू

नागपूर : ९ ऑगस्ट - नदीच्या काठावर उभा राहून लघुशंका करताना पाय घसरल्याने नाग नदीत एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. शुभम हातमोडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे…

Continue Reading पाय घसरल्याने नाग नदीत वाहून तरुणाचा मृत्यू

दोषी शासकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याची सरकारला एवढी घाई का..? – डॉ. मनीषा कायंदे

नागपूर : ८ ऑगस्ट - महाविकास आझा डी सरकारने ज्या अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवून निलंबनाची कारवाई केली होती त्या अधिकाऱ्यांना शिंदे सरकारने तात्काळ सेवेत घेण्याची घाई केलेली दिसते. भ्रष्टचार,चारित्र्यहनन अशा आरोपामुळे…

Continue Reading दोषी शासकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याची सरकारला एवढी घाई का..? – डॉ. मनीषा कायंदे

नागपुरात होणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहप्रकल्प

नागपूर : ८ ऑगस्ट - सतत तिरस्कार, अवमान आणि निंदा पदरात घेत आशिर्वाद देणाऱ्या तृतीयपंथींना समाजाने मानाचे स्थान दिले आहे. तृतीयपंथींचा स्वतंत्र गृहप्रकल्प सुरु करण्याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला…

Continue Reading नागपुरात होणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहप्रकल्प