हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही, जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १६ ऑगस्ट - राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत…

Continue Reading हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही, जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू – सुधीर मुनगंटीवार

माझे कुळ काढून त्यांचे नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १४ ऑगस्ट - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नैराश्यातून बोलत आहेत, माझं कुळ काढून त्यांचं नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

Continue Reading माझे कुळ काढून त्यांचे नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावे – चंद्रशेखर बावनकुळे

आता तर देशच गुन्हेगार चालवत आहेत – कवी अशोक वाजपेयी

नागपूर : १४ ऑगस्ट - आधी आपला समाज राजकीय नेता, गुन्हेगार, खेळाडू आणि अभिनेत्यांमध्ये नायक शोधायाचा. पुढे चित्र बदलले आणि त्यातील राजकीय नेते आणि गुन्हेगार एकत्र यायला लागले. आता तर…

Continue Reading आता तर देशच गुन्हेगार चालवत आहेत – कवी अशोक वाजपेयी

देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी – नितीन गडकरी

नागपूर : १४ ऑगस्ट - राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर…

Continue Reading देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी – नितीन गडकरी

काँग्रेसतर्फे 15 ऑगस्टला “आजादी गौरव तिरंगा यात्रा”

नागपूर : १४ ऑगस्ट - भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस…

Continue Reading काँग्रेसतर्फे 15 ऑगस्टला “आजादी गौरव तिरंगा यात्रा”

उपमुख्यमंत्र्यानी हेल्मेट न घालताच चालवली रॅलीत बाईक, केले नियमांचे उल्लंघन

नागपूर : १२ ऑगस्ट - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वर्धेत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वतः…

Continue Reading उपमुख्यमंत्र्यानी हेल्मेट न घालताच चालवली रॅलीत बाईक, केले नियमांचे उल्लंघन

भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १२ ऑगस्ट - आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि…

Continue Reading भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य – देवेंद्र फडणवीस

विजय वडेट्टीवार यांची चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

नागपूर : १२ ऑगस्ट - चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन 17 व 18 सप्टेंबरला ब्रम्हपुरी येथे होणार आहे. चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार…

Continue Reading विजय वडेट्टीवार यांची चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

येत्या दोनच दिवसात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १२ ऑगस्ट - एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवस झाले आहेत, पण अजूनही मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. भाजप नेते आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले सुधीर मुनगंटीवार यांनी…

Continue Reading येत्या दोनच दिवसात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप – सुधीर मुनगंटीवार

फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता – देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

नागपूर : १२ ऑगस्ट - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्यावरील राग मुंबईवर…

Continue Reading फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता – देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला