भर पावसात निघालेल्या युवक काँग्रेसच्या “आजादी तिरंगा गौरव यात्रेने” वेधले लक्ष

नागपूर : १८ ऑगस्ट - भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या संयुक्त…

Continue Reading भर पावसात निघालेल्या युवक काँग्रेसच्या “आजादी तिरंगा गौरव यात्रेने” वेधले लक्ष

खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

नागपूर : १८ ऑगस्ट - नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात अपघात झाला आहे. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कोळसा वाहक स्टॅकर बेल्ट तुटून कामगारांच्या अंगावर पडल्याने मृत्यू झाला…

Continue Reading खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

मद्यधुंद तरुणांची पोलिसांनाच धक्काबुक्की, कारने दिली पोलिसांच्या दुचाकीला धडक

नागपूर : १८ ऑगस्ट - शहरातील फुटाळा तलाव येथे मद्यधुंद अवस्थेत दारू पिणाऱ्यांना पोलिसांनी हटकले असता आरोपींनी पोलिसालाच धक्काबुक्की केली. एकाने कार भरधाव वेगाने चालवत पोलिसाच्या दुचाकी वाहनाला धडक दिली.…

Continue Reading मद्यधुंद तरुणांची पोलिसांनाच धक्काबुक्की, कारने दिली पोलिसांच्या दुचाकीला धडक

महिलेच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही, त्या स्वतः सशक्त – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १८ ऑगस्ट - अखिल भारतीय महिला चरित्र कोष प्रथम खंड – प्राचीन भारत पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं…

Continue Reading महिलेच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही, त्या स्वतः सशक्त – डॉ. मोहन भागवत

उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अमरावतीच्या श्रमिकाची विष प्रश्न करून आत्महत्या

नागपूर : १८ ऑगस्ट - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानासमोरील त्रिकोणी पार्क येथे अमरावतीच्या श्रमिकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. कमलाकर केशवराव बोरकर (वय ५२, रा. कल्याणनगर, अमरावती) असे…

Continue Reading उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अमरावतीच्या श्रमिकाची विष प्रश्न करून आत्महत्या

मध्यप्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला पूर, पाणीपुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन पाण्यात बुडाले

नागपूर : १७ ऑगस्ट - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यासह देशाभरातील अनेन नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक धरणातून पाणीसाठा वाढल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात…

Continue Reading मध्यप्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला पूर, पाणीपुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन पाण्यात बुडाले

पाऊस थांबल्यानंतर कोळशाचे उत्पादन वाढेल – केंद्रीय कोळसा सचिव अनिल कुमार जैन

नागपूर : १७ ऑगस्ट - पावसाच्या दिवसात कोळशाची खोदकाम कमी होते. ओपन ग्राउंडमध्ये काम कठीण होऊन जाते. त्यामुळे आम्ही कोळसा पुरवठा पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळे खास करून महाजनकोला मोठे…

Continue Reading पाऊस थांबल्यानंतर कोळशाचे उत्पादन वाढेल – केंद्रीय कोळसा सचिव अनिल कुमार जैन

नागपूरचे जे प्रकल्प थांबले, त्याला गती देणार – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : १६ ऑगस्ट - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्य दिवसाचा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला बलशाली भारत तयार करायचा आहे. नवीन आलेलं…

Continue Reading नागपूरचे जे प्रकल्प थांबले, त्याला गती देणार – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

विदर्भात २१ ऑगस्टपासून पुन्हा बरसणार कोसळधारा

नागपूर : १६ ऑगस्ट - विदर्भात सलग तीन दिवस ठाण मांडलेल्या पावसाने मंगळवारपासून उसंत घेतली आहे. पूरस्थिती ओसरली असून पुरामुळे बंद झालेले अनेक रस्ते मोकळे झाले आहेत. दरम्यान शनिवारपर्यंत उघाड…

Continue Reading विदर्भात २१ ऑगस्टपासून पुन्हा बरसणार कोसळधारा

संवाद साधताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय बळीराजा म्हणावे – नाना पटोले यांचे आवाहन

नागपूर : १६ ऑगस्ट - संवाद साधताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय बळीराजा म्हणावं, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्वीट केलं आहे. राज्यातील सर्व…

Continue Reading संवाद साधताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय बळीराजा म्हणावे – नाना पटोले यांचे आवाहन