शिक्षक मतदारसंघातील निवडणूक, नागपुरात कलम १४४ लागू

नागपूर : ८ जानेवारी - विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक ,शांततामय, वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४…

Continue Reading शिक्षक मतदारसंघातील निवडणूक, नागपुरात कलम १४४ लागू

पुढचे पाच दिवस आणखी थंडीचे

नागपूर : ८ जानेवारी - विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमानात…

Continue Reading पुढचे पाच दिवस आणखी थंडीचे

३ किमी रस्त्याच्या बांधकामात अनेक त्रुटी, नागरिक त्रस्त

नागपूर : ८ जानेवारी - हिंगणा मार्गावर केवळ ३ किमी रस्त्याच्या बांधकामाला महिने उलटल्यानंतर सुद्धा गती येत नसून एका बाजूला झालेल्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याने व्यापारी व नागरिक त्रस्त झाले…

Continue Reading ३ किमी रस्त्याच्या बांधकामात अनेक त्रुटी, नागरिक त्रस्त

अश्लील चित्रफीत तयार करून महिलेला धमकावणाऱ्याला अटक

नागपूर : ८ जानेवारी - नागपूर-भंडारा महामार्गावरील गुमथळाजवळ एका कंपनीतील हेल्पर महिलेची अश्लील चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमावर व्हायरल करण्याची व पतीला जीवे मारण्याची एकाने धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा…

Continue Reading अश्लील चित्रफीत तयार करून महिलेला धमकावणाऱ्याला अटक

सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे निधन

नागपूर : ८ जानेवारी - ज्येष्ठ व्हायोलिन वादक, संगीतकार सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे शनिवारी सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्याच्या पश्चात पत्नी…

Continue Reading सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे निधन

फार्महाऊसवर कोंडून ठेवत अल्पवयीन मुलीवर सलग तीन वर्षे केला बलात्कार

नागपूर : ८ जानेवारी - नागपुरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला तेलंगणातील एका फार्महाऊसवर कोंंडून ठेवले. तिच्यावर सलग तीन वर्षे बलात्कार करण्यात आला. त्या अपहृत मुलीचा शोध मानवी तस्करी…

Continue Reading फार्महाऊसवर कोंडून ठेवत अल्पवयीन मुलीवर सलग तीन वर्षे केला बलात्कार

होणाऱ्या पत्नीचे लैंगिक शोषण करून दिला लग्नाला नकार, गुन्हा दाखल

नागपूर : ८ जानेवारी - जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख झाल्यानंतर तरुण-तरुणीचे साक्षगंध झाले. लग्नाची तारीख ठरल्यानंतर दोघांनीही सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. होणाऱ्या पत्नीचे काही महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण केल्यानंतर युवकाने…

Continue Reading होणाऱ्या पत्नीचे लैंगिक शोषण करून दिला लग्नाला नकार, गुन्हा दाखल

सामना हा काही पेपर नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ८ जानेवारी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवरही खोचक शब्दांत टीका करताना ‘पाय…

Continue Reading सामना हा काही पेपर नाही – देवेंद्र फडणवीस

१०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा समारोप

नागपूर : ८ जानेवारी - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा थाटात समारोप झाला. एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरने यजमानपद भूषविलेली १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस…

Continue Reading १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा समारोप

अजित पवार यांची मुजोरी सुरुच – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ६ जानेवारी - छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणणे ठीक आहे. मात्र ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं, आणि अजूनही ते त्यावर ठाम आहेत असे म्हणून अजूनही अजित पवार…

Continue Reading अजित पवार यांची मुजोरी सुरुच – चंद्रशेखर बावनकुळे