गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या वृद्धेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नागपूर : १० सप्टेंबर - सोनेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भेंडे ले-आऊट येथे दर्शनासाठी गेलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. कमलाबाई रेवडे,…

Continue Reading गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या वृद्धेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दुबईहून सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर : ८ सप्टेंबर - दुबईतून हातोडा आणि छन्नीच्या स्वरूपात सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या गोरखपूरच्या एका व्यक्तीला नागपुरात तिघांनी पाठलाग करून लुटले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली.राहुल…

Continue Reading दुबईहून सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या आरोपींना अटक

लग्न ठरवून लुटले सोन्याचे दागिने, आरोपी अटकेत

नागपूर : ८ सप्टेंबर - विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळखीनंतर लग्न ठरलेल्या नवरदेवाने होणाऱ्या पत्नीकडून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. याप्रकरणी सदर पोलिसांनी सुमित महादेव बोरकर (४०,…

Continue Reading लग्न ठरवून लुटले सोन्याचे दागिने, आरोपी अटकेत

दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह, उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ८ सप्टेंबर - १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा…

Continue Reading दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह, उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट 120 जागा जिंकणार – कृपाल तुमाने

नागपूर : ७ सप्टेंबर - आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्र लढणार आहे. तसेच दोन्ही एकत्र 120 जागा जिंकू असा दावा शिंदे गटातील रामटेकचे…

Continue Reading नागपूर महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट 120 जागा जिंकणार – कृपाल तुमाने

ते मैदान यांनाही नाही आणि त्यांनाही नाही, असा निर्णय झाला पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : ७ सप्टेंबर - भाजप नेते, गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा म्हणजे वरून कीर्तन अन् खालून लावणी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आज…

Continue Reading ते मैदान यांनाही नाही आणि त्यांनाही नाही, असा निर्णय झाला पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

नागपूर : ७ सप्टेंबर - प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची आर्थिक फसवणूक करणारा एक प्राध्यापक चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या प्राध्यापकाने चंद्रपूरसह यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 4 महिलांची अशा…

Continue Reading प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये, म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ७ सप्टेंबर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले. तुमची पतंगबाजी पाहतो. त्यावेळी मलादेखील मजा येते. ज्याला जे मनात येईल तो ते…

Continue Reading बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये, म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये – देवेंद्र फडणवीस

अडीच हजार किलोचा महाप्रसाद बनवणाऱ्या विष्णू मनोहर यांना स्वतः उपस्थित राहत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

नागपूर : ७ सप्टेंबर - गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत गणेशोत्सव निमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अडीच हजार किलोचा महाप्रसाद ( सताळलेली डाळ ) तयार करण्यास बुधवारी सकाळी…

Continue Reading अडीच हजार किलोचा महाप्रसाद बनवणाऱ्या विष्णू मनोहर यांना स्वतः उपस्थित राहत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती, कोट्यवधींची विकास कामे ठप्प, जनतेत असंतोष
The road workers' working group updates part of the road with fresh hot asphalt and smoothes it for repair.

मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती, कोट्यवधींची विकास कामे ठप्प, जनतेत असंतोष

नागपूर : ७ सप्टेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यांनतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यांनतर शिंदे व फडणवीस सरकारने शपथ घेतली आणि सत्तेत बसले. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने…

Continue Reading मंजूर विकास कामांना शिंदे सरकारने दिली स्थगिती, कोट्यवधींची विकास कामे ठप्प, जनतेत असंतोष