‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू

नागपूर : १३ सप्टेंबर - प्रेयसीसोबत तिच्या घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली. अमित बहिरे (३३, शिवनगर, सिंधी कॉलनी) असे मृत युवकाचे…

Continue Reading ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू

विदर्भात एकाच दिवशी वीज पडून ६ नागरिकांचा मृत्यू

नागपूर : १२ सप्टेंबर - राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये विदर्भात वीज पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यात नागपूर…

Continue Reading विदर्भात एकाच दिवशी वीज पडून ६ नागरिकांचा मृत्यू

विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील ४ दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी

नागपूर : १२ सप्टेंबर - शहरासह विदर्भात मान्सून परत एकदा सक्रिय झाला आहे. पुढील चार दिवसांसाठी विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्यानंतरसुद्धा विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा…

Continue Reading विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील ४ दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी

अंतिम वर्षाला नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीने केली आत्महत्या

नागपूर : १२ सप्टेंबर - दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका ३० वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीने अंतिम वर्षाला नापास झाल्यामुळे अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा रामदास मुळे (नेरपिंगळाई, मार्शी, ता.…

Continue Reading अंतिम वर्षाला नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीने केली आत्महत्या

मुलाला कमी गुण मिळाले म्हणून आईने केली आत्महत्या

नागपूर : १२ सप्टेंबर - सहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला पहिल्या शैक्षणिक सत्रात कमी गुण मिळाल्याने पती-पत्नी दोघेही तणावात होते. पतीने पत्नीला मुलाच्या प्रगतीपुस्तक बघून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पत्नीने…

Continue Reading मुलाला कमी गुण मिळाले म्हणून आईने केली आत्महत्या

मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता – नितीन गडकरी

नागपूर : १२ सप्टेंबर - मागील काही काळापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नितीन गडकरी यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असेल, तर…

Continue Reading मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता – नितीन गडकरी

जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आदिवासी तरुण ६ दिवसांपासून नागपुरात उपोषणावर

नागपूर : ११ सप्टेंबर - उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे या मागणीकरिता 19 वर्षीय आदिवासी समाजाची तरुणी नागपूरच्या संविधान चौकात गेल्या सहा दिवसांपासून उपोषणावर बसली आहे. तन्नू सूरदास जांभूळे…

Continue Reading जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आदिवासी तरुण ६ दिवसांपासून नागपुरात उपोषणावर

सरकार-बिरकार फार यांच्या भरवशावर राहू नका – नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

नागपूर : ११ सप्टेंबर - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा…

Continue Reading सरकार-बिरकार फार यांच्या भरवशावर राहू नका – नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

रामटेक वनपरिक्षेत्रात २४ तासांत २ बिबट्यांचा मृत्यू

नागपूर : १० सप्टेंबर - जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रात काल रात्रीच्या दरम्यान देवलपार मानेगाव क्षेत्रातील नागपूर- जबलपूर महामार्गावरील एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची माहिती पुढे आली होती.…

Continue Reading रामटेक वनपरिक्षेत्रात २४ तासांत २ बिबट्यांचा मृत्यू

नागपुरात भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

नागपूर : १० सप्टेंबर - नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकीना धडकली. ज्यामुळे दुचाकीस्वार पुलाच्या खाली फेकले गेले आहेत. या अपघातात दुचाकीवरील एकाच…

Continue Reading नागपुरात भीषण अपघातात चौघांचा मृत्यू