वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही तर काँग्रेस करणार आंदोलन – अतुल लोंढे

नागपूर : १५ सप्टेंबर - वेदांता प्रकल्प परत आला नाही, तर काँग्रेस आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलाय. एखाद्या सरकारनं खोटं किती बोलावं, असा थेट निशाणा…

Continue Reading वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही तर काँग्रेस करणार आंदोलन – अतुल लोंढे

माजी आमदार चैनसुख संचेती व राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा कट उधळला

नागपूर : १८ सप्टेंबर - माजी आमदार चैनसुख संचेती व बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा डाव उधळण्यात आला आहे. सध्या बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघा संशयितांकडून ही धक्कादायक…

Continue Reading माजी आमदार चैनसुख संचेती व राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा कट उधळला

नागपूर शहर शिवसेनेने रवी राणांच्या विरोधात मोर्चा काढत दाखल केली तक्रार

नागपूर : १४ सप्टेंबर - अमरावतीचे आमदार रवी राणा यांचे मंगळवारी नागपुर विमानतळावर आगमन झाले असतांना प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Continue Reading नागपूर शहर शिवसेनेने रवी राणांच्या विरोधात मोर्चा काढत दाखल केली तक्रार

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन गुंडांमध्ये हाणामारी

नागपूर : १४ सप्टेंबर - नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा चर्चेत आलं आहे. नागपूर कारागृहात राडा झाल्यामुळे कारागृह प्रशासनावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. दोन गुंडांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हाणामारी झाली असल्याची…

Continue Reading नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन गुंडांमध्ये हाणामारी

उद्या मुंबई गुजरातला नेऊन ठेवली तर नवल वाटायला नको – नाना पटोले

नागपूर : १४ सप्टेंबर - महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता प्रकल्प गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवण्यात आल्याने भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होतेय. मनसे नेते राज ठाकरे यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर…

Continue Reading उद्या मुंबई गुजरातला नेऊन ठेवली तर नवल वाटायला नको – नाना पटोले

त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे – चंद्रशेखर बावनकुळे यांचे किशोरी पेडणेंकरांना प्रत्युत्तर

नागपूर : १४ सप्टेंबर - “आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील”, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या…

Continue Reading त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे – चंद्रशेखर बावनकुळे यांचे किशोरी पेडणेंकरांना प्रत्युत्तर

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही – पोलीस आयुक्त आरती सिंग

नागपूर : १४ सप्टेंबर - गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध पोलीस आयुक्त आरती सिंग असा वाद पाहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर…

Continue Reading नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही – पोलीस आयुक्त आरती सिंग

अग्नीवर भरती प्रक्रियेसाठी नागपुरातील प्रशासन सज्ज

नागपूर : १३ सप्टेंबर - अग्निवीर भरती प्रक्रिया 17 सप्टेंबर रात्री बारापासून नागपुरात सुरु होणार आहे. सात ॲाक्टोबरपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. यासाठी विदर्भातील एकूण 10 दहा जिल्हयातून 60…

Continue Reading अग्नीवर भरती प्रक्रियेसाठी नागपुरातील प्रशासन सज्ज

बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची गोळी झाडून हत्या

नागपूर : १३ सप्टेंबर - नागपूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील साक्षिदाराची हत्या करण्यात करण्यात आली आहे. ही हत्या आरोपी भावाकडून करण्यात आली आहे. मृतक केशव मस्के हा एका…

Continue Reading बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची गोळी झाडून हत्या

रवी राणांचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप

नागपूर : १३ सप्टेंबर - अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती…

Continue Reading रवी राणांचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप