सध्या तरी मनसेसोबत युतीची चर्चा नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १९ सप्टेंबर - राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या तरी…

Continue Reading सध्या तरी मनसेसोबत युतीची चर्चा नाही – चंद्रशेखर बावनकुळे

आमच्या दोघांचेही विचार भव्यदिव्य, म्हणूनच आमची मनं जुळतात – नितीन गडकरींबाबत राज ठाकरेंचे मत

नागपूर : १९ सप्टेंबर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवशीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन आणि आगामी महापालिकेच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. असे असले…

Continue Reading आमच्या दोघांचेही विचार भव्यदिव्य, म्हणूनच आमची मनं जुळतात – नितीन गडकरींबाबत राज ठाकरेंचे मत

डॉ. प्रकाश आमटे यांचे आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र

नागपूर : १९ सप्टेंबर - सामूहिक वन हक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी यासंदर्भात आदिवासी विभागाने काढलेल्या शासन निर्णयात निधी व सुकाणू समिती रचनेत सुधारणा करावी,…

Continue Reading डॉ. प्रकाश आमटे यांचे आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र

ओल्या दुष्काळाबाबत “मामां”ना विचारा – राज ठाकरे

नागपूर : १९ सप्टेंबर - विदर्भात सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, तर शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, या पार्श्वभूमीवर आपण ओल्या दुष्काळाची मागणी…

Continue Reading ओल्या दुष्काळाबाबत “मामां”ना विचारा – राज ठाकरे

नागपूरला येताच राज ठाकरेंनी पुरवला चिमुकल्याचा हट्ट

नागपूर : १८ सप्टेंबर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा या दौऱ्याची सुरुवात आज नागपुरातून होतेय. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच एक भन्नाट प्रसंग समोर आला…

Continue Reading नागपूरला येताच राज ठाकरेंनी पुरवला चिमुकल्याचा हट्ट

कारच्या धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

नागपूर : १८ सप्टेंबर - नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दुचाकीवरील एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवार (दि. 17…

Continue Reading कारच्या धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

अनैतिक संबंधातून पतीने केला पत्नीचा खून

नागपूर : १८ सप्टेंबर - पतीचे कार्यालयातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे पत्नीने जाब विचारला. त्यावर संतापलेल्या पतीने पत्नीचे डोके टेबलावर आपटून खून केला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी पाचपावलीत…

Continue Reading अनैतिक संबंधातून पतीने केला पत्नीचा खून

तळागळात पक्ष मजबूत करा – राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

नागपूर : १८ सप्टेंबर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्या विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी सकाळी ट्रेनने नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात…

Continue Reading तळागळात पक्ष मजबूत करा – राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

भाजपाला दाखवण्यापुरते मित्र, आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही – मनसे

नागपूर : १८ सप्टेंबर - गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गणेशोत्सव काळात देवेंद्र फडणवीस…

Continue Reading भाजपाला दाखवण्यापुरते मित्र, आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही – मनसे

प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

नागपूर : १८ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी देशभर वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र मोदी यांच्या कार्यकाळात वाढती बेरोजगारी बघता बेरोजगारीने बेजार झालेल्या युवकांनी शनिवारी इंदोरा चौक आणि…

Continue Reading प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा