चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर : १३ ऑक्टोबर - बोले पेट्रोल पंप चौकाकडून राजाराणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील गुलमोहराचे झाड कोसल्यामुळे त्यात दिलीप रामचंद्र जारोडे (५९) याचा मृत्यू झाला.हुडकेश्वर परिसरात राहणारे दिलीप जारोडे सकाळी साडे…

Continue Reading चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

आता रस्त्यावर घाण करणाऱ्या श्वानांच्या मालकांकडून महापालिकेची दंडवसुली

नागपूर : १२ ऑक्टोबर - महापालिकेने आजपासून सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आता पुढच्या टप्प्यात पाळीव श्वान घेऊन रस्त्यांवर घाण करण्यासाठी फिरणाऱ्या श्वान मालकांवर…

Continue Reading आता रस्त्यावर घाण करणाऱ्या श्वानांच्या मालकांकडून महापालिकेची दंडवसुली

उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुर शहरातील पहिला भूकबळी, आदिवासी वस्तीवर उपासमारीचे संकट

नागपूर : १२ ऑक्टोबर - नियती क्रूर असते. कुणाची झोळी ओसंडून वाहेपर्यंत भरलेली. तर कुणाची शेवटपर्यंत रीतीच. नागपूरच्या सिद्धेश्वरनगरीतील गोंडवस्तीचेही आणि नियतीचे नाते यापेक्षा वेगळे नाही. येथील प्रत्येक झोपडीतील कर्त्या…

Continue Reading उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुर शहरातील पहिला भूकबळी, आदिवासी वस्तीवर उपासमारीचे संकट

ऑनलाईन गेमच्या नादात महिलेने नातेवाइकांनाच लावला १५ लाखांचा चुना

नागपूर : १२ ऑक्टोबर - ऑनलाईन गेमने केवळ मुलांना आणि तरुणांनाच वेड लावले नाही, तर महिलांचाही यात मोठा सहभाग आहे. मात्र हे ऑनलाईन गेम खेळणे एका महिलेला चांगलेच महागात पडले…

Continue Reading ऑनलाईन गेमच्या नादात महिलेने नातेवाइकांनाच लावला १५ लाखांचा चुना

चोराने मंदिरातून चोरलेली हनुमानाची गदा परत आणून ठेवली !

नागपूर : १२ ऑक्टोबर - देवाच्या दारी चोरी कराल तर पश्चातार होईल असं म्हणतात. नागपुरात असाच काहीसा प्रकार घडला आहे. एक चोरानं हनुमानाच्या मंदिरातून गदा चोरली. मात्र त्याला याचा पश्चाताप…

Continue Reading चोराने मंदिरातून चोरलेली हनुमानाची गदा परत आणून ठेवली !

प्रियकरानेच केला प्रेयसीवर बलात्कार

नागपूर : १२ ऑक्टोबर - प्रेमसंबंध ठेवल्यानंतर शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीला मारहाण करून प्रियकराने बलात्कार केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. केतन दुर्गाप्रसाद माटे…

Continue Reading प्रियकरानेच केला प्रेयसीवर बलात्कार

कन्हान नदीमध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची राख, जलशुद्धीकरण केंद्र बंद

नागपूर : १२ ऑक्टोबर - कन्हान नदीमध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची राख आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उत्तर व पूर्व नागपुरातील २८ जलकुंभातून कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात…

Continue Reading कन्हान नदीमध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची राख, जलशुद्धीकरण केंद्र बंद

मुलाचा खून करण्याची धमकी देत केला विवाहितेवर बलात्कार, महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : १२ ऑक्टोबर - मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन युवकाने मित्राच्या पत्नीचे अपहरण करून जंगलात नेेले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला घरी सोडले. तिने घरी जाऊन विष प्राशन…

Continue Reading मुलाचा खून करण्याची धमकी देत केला विवाहितेवर बलात्कार, महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

अपहरण झालेली पत्नी सापडली, पहिल्या पतीसोबत

नागपूर : ११ ऑक्टोबर - अपहरण झालेल्या पत्नीची शोधाशोध सुरू असताना ती चक्क पहिल्या पतीसोबत नांदत असल्याचे दुसऱ्या पतीला समजले. ‘पती पत्नी और वो‘ या चित्रपटापेक्षाही नाट्यमय घडामोडी असलेली ही…

Continue Reading अपहरण झालेली पत्नी सापडली, पहिल्या पतीसोबत

नागपुरात सकाळपासून धो धो पावसाला सुरुवात

नागपूर : ११ ऑक्टोबर - परतीच्या पावसाने जोर धरला असून गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने ठाण मांडले आहे. कालपर्यंत हळुवार पडणाऱ्या पावसाने आज मात्र रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या…

Continue Reading नागपुरात सकाळपासून धो धो पावसाला सुरुवात