दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत न दिल्यास एन दिवाळीत आंदोलन करणार – नाना पटोले

नागपूर : १७ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा न केल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करण्याचा…

Continue Reading दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत न दिल्यास एन दिवाळीत आंदोलन करणार – नाना पटोले

नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितींपैकी १२ वर महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर : १६ ऑक्टोबर - पुरेस संख्याबळ नसताना जिल्हा परिषद ताब्यात घ्यायला निघालेल्या भाजपला पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत पराभवाचा जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने १३ पैकी १२ जागा…

Continue Reading नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितींपैकी १२ वर महाविकास आघाडीचा झेंडा

उद्धव ठाकरेंनी संताजी-धनाजी सारखा शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १६ ऑक्टोबर - उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली. त्यामुळे ते दुसरं काही बोलत नाहीत. त्यांच्याकडे दुसरी कॅसेट नाही. म्हणून शिंदे शिंदे शिंदे सुरू आहे. मोगलांना संताजी धनाजी जसे…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी संताजी-धनाजी सारखा शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

२ हजार किलोचा चिवडा बनवून विष्णू मनोहर घालणार नव्या विक्रमला गवसणी

नागपूर : १६ ऑक्टोबर - दिवाळी आता काही दिवसांवरच आलेली आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वात आधी फराळ आठवतो. लाडू, चिवडा, चकली…

Continue Reading २ हजार किलोचा चिवडा बनवून विष्णू मनोहर घालणार नव्या विक्रमला गवसणी

पेंच व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्कार

नागपूर : १६ ऑक्टोबर - व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात इको-रिस्टोरेशनचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल पेंच व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शिकारीविरोधात केलेल्या आक्रमक आणि यशस्वी कारवायांकरिता नागपूर प्रादेशिक…

Continue Reading पेंच व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्कार

११ महिन्यांच्या बाळासह महिलेने घेतली अंबाझरी तलावात उडी

नागपूर : १६ ऑक्टोबर - कौटुंबिक वादाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या ११ महिन्यांच्या बाळासह अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका युवकाने बुडणाऱ्या मायलेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला. महिलेला…

Continue Reading ११ महिन्यांच्या बाळासह महिलेने घेतली अंबाझरी तलावात उडी

शिंदे सरकार सामान्यांना देणार वीज दरवाढीचा शॉक

नागपूर : १४ ऑक्टोबर - महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकार शॉक देण्याच्या तयारीत आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार…

Continue Reading शिंदे सरकार सामान्यांना देणार वीज दरवाढीचा शॉक

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी परभणीच्या निरंजन वेलणकर यांची ४ राज्यात १५०० किमी सायकलवारी

नागपूर : १४ ऑक्टोबर - कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. केवळ मानसिक आरोग्य समस्याग्रस्तांसाठीच नाही तर…

Continue Reading मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी परभणीच्या निरंजन वेलणकर यांची ४ राज्यात १५०० किमी सायकलवारी

आठवीतील मुलगी गर्भवती, शेजारच्या युवकाला अटक

नागपूर : १४ ऑक्टोबर - आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासण्याची विनंती…

Continue Reading आठवीतील मुलगी गर्भवती, शेजारच्या युवकाला अटक

संघाला बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश : योगेंद्र यादव

नागपूर : १४ ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम समुदयाशी चर्चा करावीशी वाटणे आणि त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला देशातील गरिबी, बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो…

Continue Reading संघाला बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश : योगेंद्र यादव