परीक्षकाने मारलेल्या पाच-सहा थापडांमुळे जवानाच्या दोन्ही कानातील पडदे फाटले

नागपूर : ३ नोव्हेंबर - फायरिंगच्या सरावात गोळी निशाण्यावर का चालवली नाही, या रागातून गोळी चालवण्याच्या सरावादरम्यानच परीक्षकाने मारलेल्या पाच-सहा थप्पडांमुळे एका जवानाच्या दोन्ही कानातील पडदे फाटून दोन्ही कान बहिरे…

Continue Reading परीक्षकाने मारलेल्या पाच-सहा थापडांमुळे जवानाच्या दोन्ही कानातील पडदे फाटले

नागपुरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवले

नागपूर : ३ नोव्हेंबर - शासनाकडून देशभरात आयुर्वेदाचा प्रसार केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरातूनच आयुर्वेदिक उपचारांकडे ओढा वाढतो आहे. त्याचवेळी शासनाकडूनच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांकडे दुर्लक्ष करण्यात…

Continue Reading नागपुरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवले

खगोलप्रेमींना ८ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी

नागपूर : ३ नोव्हेंबर - ऑक्टोबर महिन्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहिल्यानंतर खगोलप्रेमींना आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजता तर मुंबईत ६ वाजून एक…

Continue Reading खगोलप्रेमींना ८ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी

पोलिसांच्या धक्काबुक्कीत नितीन राऊत जखमी

नागपूर : ३ नोव्हेंबर - माजी मंत्री डॉ. नितीन राऊत हे भारत जोडो यात्रेस सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले होते. गर्दीत पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत नितीन राऊत जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात जाईपर्यंत…

Continue Reading पोलिसांच्या धक्काबुक्कीत नितीन राऊत जखमी

भारत जोडो यात्रेसाठी नागपुरात काँग्रेस महिला कार्यकर्त्यांची कधी दुचाकी रॅली

नागपूर : ३ नोव्हेंबर - राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संविधान चौक ते सेंट्रल ॲव्हेन्यूवरील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दुचाकी मिरवणूक काढली.राहुल गांधी…

Continue Reading भारत जोडो यात्रेसाठी नागपुरात काँग्रेस महिला कार्यकर्त्यांची कधी दुचाकी रॅली

पोलीस कारवाईच्या भीतीने आदिवासी तरुणाने केली आत्महत्या

नागपूर : ३ नोव्हेंबर - प्रेयसीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल होऊन पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी आदिवासी युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज बुधवारी…

Continue Reading पोलीस कारवाईच्या भीतीने आदिवासी तरुणाने केली आत्महत्या

प्रियकराच्या मृत्यूमुळे निराश झालेल्या प्रेयसीने गळफास घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १८ ऑक्टोबर - प्रियकराचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याने नैराश्यात असलेल्या प्रेयसीनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रिया ऊर्फ साक्षी धीरज लाऊत्रे (पंचशीलनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी…

Continue Reading प्रियकराच्या मृत्यूमुळे निराश झालेल्या प्रेयसीने गळफास घेऊन केली आत्महत्या

संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेश असून ते सर्व लोकांपर्यंत पोहचायला हवे – नितीन गडकरी

नागपूर : १७ ऑक्टोबर - आपल्या समाजातील उच्चनीचतेची भावना, अस्पृश्यता, जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा. माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणांनी मोठा होतो. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धतीचा…

Continue Reading संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेश असून ते सर्व लोकांपर्यंत पोहचायला हवे – नितीन गडकरी

माझ्याबद्दल सर्वत्र गैरसमज निर्माण करण्यात आला – रामदास आठवले

नागपूर : १७ ऑक्टोबर - जातीव्यवस्था कायद्याने संपुष्टात आणली आहे. समाजात माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला आणि संविधानाचा विचार आत्मसात करणारा समाज…

Continue Reading माझ्याबद्दल सर्वत्र गैरसमज निर्माण करण्यात आला – रामदास आठवले

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार – चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

नागपूर : १७ ऑक्टोबर - भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा…

Continue Reading अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार – चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा