विदर्भात थंडीची लाट कायम

नागपूर : १० जानेवारी - नागपुरकरांनी रविवारी या मोसमातील गारठलेली रात्र अनुभवल्यानंतर सोमवारी तापमानात किंचित वाढ झाली. मात्र शितलहरीचा प्रभाव संपूर्ण विदर्भात कायम होता. सोमवारी उपराजधानीत 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची…

Continue Reading विदर्भात थंडीची लाट कायम

आर्किटेक एकनाथ निमगडे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या शूटरला अटक

नागपूर : १० जानेवारी - भुखंडाच्या वादातून आर्किटक्चर असलेले एकनाथ धर्माजी निमगडे (72 रा. सत्कार हॉटेल मागे, सेंट्रल एव्हेन्यू) यांची गोळी झाडून हत्या झाली होती. या घटनेच्या 6 वर्षांनंतर गोळी…

Continue Reading आर्किटेक एकनाथ निमगडे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या शूटरला अटक

उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच – नाना पटोले

नागपूर : १० जानेवारी - महाराष्ट्रातील सत्तावादाचे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे न राहता ते सर्वोच्च न्यायालयात सात बेंचच्या समोर गेले पाहिजे, ही उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यामध्ये निवडणूक…

Continue Reading उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच – नाना पटोले

धीरेंद्र कृष्णजी महाराज यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा – श्याम मानव

नागपूर : १० जानेवारी - रामकथा प्रवचनासाठी धीरेंद्र कृष्णजी महाराज हे सध्या नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे…

Continue Reading धीरेंद्र कृष्णजी महाराज यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा – श्याम मानव

अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच निवडणूक लढणार – नाना पटोले

नागपूर : १० जानेवारी - विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच निवडणूक लढणार असून उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकारांशी…

Continue Reading अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच निवडणूक लढणार – नाना पटोले

नागपुरात एकाच रात्री घडल्या खुनाच्या दोन घटना

नागपूर : ९ जानेवारी - शहरात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दर दुसऱ्या दिवशी शहरात एखाद्या गुन्हेगाराकडून दुसऱ्या गुन्हेगाराची हत्या झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यातूनच रविवारी (8 जानेवारी)…

Continue Reading नागपुरात एकाच रात्री घडल्या खुनाच्या दोन घटना

नागपूरकरांनी अनुभवली यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंड रात्र

नागपूर : ९ जानेवारी - आठवड्याभरापासून असलेले ढगाळ वातावरण नाहीसे होताच विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्ररूप धारण केले आहे. रविवारी (8 जानेवारी) किमान तापमानाने या वर्षातील 8 अंशांचा नवा निचांक नोंदवल्याने…

Continue Reading नागपूरकरांनी अनुभवली यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंड रात्र

काटोल येथे वरिष्ठ स्तर दिवाणी व सत्र न्यायालय सुरू करण्याची अनिल देशमुख यांची मागणी

नागपूर : ९ जानेवारी - परिसरातील नागरिकांच्या सुविधेच्यादृष्टीने काटोल येथे वरिष्ठ स्तर दिवाणी व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

Continue Reading काटोल येथे वरिष्ठ स्तर दिवाणी व सत्र न्यायालय सुरू करण्याची अनिल देशमुख यांची मागणी

थंडीच्या लाटेने विदर्भ गारठला

नागपूर : ९ जानेवारी - विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमानात…

Continue Reading थंडीच्या लाटेने विदर्भ गारठला

राजकारणानेच प्रगती होते असा विचार करणे चुकीचे – नितीन गडकरी

नागपूर : ९ जानेवारी - कुठल्याही समाजाने कोणत्या नेत्यामागे उभे राहावे हा त्या-त्या समाजाचा अधिकार आहे. मात्र, आपल्या समाजाचा आमदार निवडला की विकास होईल असे कुणाला वाटत असेल तर त्याला…

Continue Reading राजकारणानेच प्रगती होते असा विचार करणे चुकीचे – नितीन गडकरी