‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ११ नोव्हेंबर - ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार…

Continue Reading ‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत – विजय वडेट्टीवार

मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात ९ ठार

नवी दिल्ली : ११ नोव्हेंबर - मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले आहेत. सेंट्रल मेक्सिकोधील Guanajuato मध्ये हा गोळीबार झाला असून, यात दोघे जखमी झाले आहेत. गेल्या काही…

Continue Reading मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात ९ ठार

मोमिनपुरा येथील मुस्लिम लायब्ररी लीज प्रकरण आता उच्च न्यायालयात

नागपूर : १० नोव्हेंबर - लीजच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे सांगून मनपाने मोमिनपुरा येथील मुस्लिम लायब्ररीची लीज रद्द केली होती. या विरोधात मुस्लिम लायब्ररीच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आली.…

Continue Reading मोमिनपुरा येथील मुस्लिम लायब्ररी लीज प्रकरण आता उच्च न्यायालयात

विदर्भात वाढणार थंडीचा कडाका

नागपूर : १० नोव्हेंबर - जवळपास आठवडाभर गायब राहिल्यानंतर थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या दोन दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा घसरला आहे. उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी सुरू…

Continue Reading विदर्भात वाढणार थंडीचा कडाका

उपचारासाठी नांदेडचा बिबट्या नागपुरात दाखल

नागपूर : १० नोव्हेंबर - वन्यप्राण्यांवरील उपचारासाठी उपराजधानीतील सेमिनरी हिल्सवरील वनखात्याचे ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र वरदान ठरले आहे. सोमवारी नांदेड शहरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी झाले. तब्बल सात तासांच्या प्रवासानंतर…

Continue Reading उपचारासाठी नांदेडचा बिबट्या नागपुरात दाखल

धान्यविक्रेत्याने विष प्राशन करत केली आत्महत्या

नागपूर : १० नोव्हेंबर - धान्य खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून धान्यविक्रेत्याने दारूत विष टाकून प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना पारडीत उघडकीस आली. संजय सुंदरलाल राऊत (४०, रा. शिवशक्तीनगर, पारडी)…

Continue Reading धान्यविक्रेत्याने विष प्राशन करत केली आत्महत्या

पोलिसांची वाहने पेटवणारा गुंड गजाआड

नागपूर : ९ नोव्हेंबर - लूटमार आणि चोरी प्रकरणात सीताबर्डी पोलिसांना हवा असलेला फरार गुंड अजीम बेग उर्फ आबू यानेच पोलिसांची वाहने पेटवल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. पोलीस वारंवार…

Continue Reading पोलिसांची वाहने पेटवणारा गुंड गजाआड

ऑडिओ क्लिप ऐकवून महिलेला शरीरसुखाची मागणी करणारा दुकानदार गजाआड

नागपूर : ९ नोव्हेंबर - एक संतापजनक घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आलीय. एका महिलेला ब्लॅक मेल करुन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वयस्कर दुकानदाराला अटक केलीय.…

Continue Reading ऑडिओ क्लिप ऐकवून महिलेला शरीरसुखाची मागणी करणारा दुकानदार गजाआड

कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाख रुपयांची मदत

नागपूर : ९ नोव्हेंबर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान मृत पावलेले सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाख रुपयांची मदत…

Continue Reading कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाख रुपयांची मदत

दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत अमानुष शिक्षा

नागपूर : ६ नोव्हेंबर - शाळेत दिव्यांग विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून चक्क दीड तास उन्हात उभे करण्याची अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची पालकांना माहिती मिळताच त्यांनी शाळेकडे विचारणा…

Continue Reading दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत अमानुष शिक्षा