अश्लील छायाचित्र काढून महिलेचे शोषण करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : १५ नोव्हेंबर - कर्जाची परतफेड करण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नकळत अश्लील छायाचित्र काढले. नंतर ते व्हायरल करण्याची…

Continue Reading अश्लील छायाचित्र काढून महिलेचे शोषण करणाऱ्या आरोपीला अटक

अरुण गवळीला पोलीस सुरक्षेशिवाय पॅरोल मंजूर

नागपूर : १५ नोव्हेंबर - कुख्यात गुंड अरुण गवळी खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यातच अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मुलाच्या लग्नासाठी कारागृह प्रशासनाने…

Continue Reading अरुण गवळीला पोलीस सुरक्षेशिवाय पॅरोल मंजूर

भटक्या कुत्र्यांवरील आदेशावर स्थगनादेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नागपूर : १४ नोव्हेंबर - ‘भटक्या कुत्र्यांना शहरातील रस्त्यांवर खाऊ घालता येणार नाही. तसे करणाऱ्यांकडून नागपूर महापालिकेने २०० रुपये दंड वसूल करावा’, असे आदेश अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने…

Continue Reading भटक्या कुत्र्यांवरील आदेशावर स्थगनादेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नागपुरात सुरु होणार घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प

नागपूर : १४ नोव्हेंबर - नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया व व्यवस्थापन या संदर्भातील प्रकल्प नागपूरमध्ये नेदरलँडची कंपनी सुरू करणार आहे. यासंदर्भात नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार…

Continue Reading नागपुरात सुरु होणार घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प

नागपुरात २४ तासात तीन हत्या

नागपूर : १४ नोव्हेंबर - नागपुरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात झालेल्या तिहेरी हत्याकांडाने नागपुरात खळबळ माजली आहे. दोन हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण…

Continue Reading नागपुरात २४ तासात तीन हत्या

गेटचा नट निघाल्याने गेला एका चिमुकल्याचा जीव

नागपूर : १४ नोव्हेंबर - लहान मुलं अनेकदा नकळतपणे असे खेळ खेळतात जे त्यांच्या जीवावरही बेततात. बऱ्याचदा घरच्यांना याची पुसटशी कल्पनाही नसते की त्यांचं मुल स्वतःहून मृत्यूच्या दारात जात आहे…

Continue Reading गेटचा नट निघाल्याने गेला एका चिमुकल्याचा जीव

८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड

नागपूर : १२ नोव्हेंबर - कळमन्यातील एका मजूर दाम्पत्याच्या ८ महिन्यांच्या मुलाचे एका टोळीने अपहरण केले. त्या बाळाची ५ लाख रुपयांत विक्री केली. तक्रार येताच शहरातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी…

Continue Reading ८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड

तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का – एकनाथ शिंदे

नागपूर : १२ नोव्हेंबर - तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री एकनाथ…

Continue Reading तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का – एकनाथ शिंदे

स्वतःच्या १४ महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून बापाने रचला अपहरणाचा बनाव

नागपूर : ११ नोव्हेंबर - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता क्राईम सिटी मानल्या जाणाऱ्या नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला…

Continue Reading स्वतःच्या १४ महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून बापाने रचला अपहरणाचा बनाव

‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी

नागपूर : ११ नोव्हेंबर - भारतात वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व…

Continue Reading ‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी