बांबूपासून डिझेल तयार करणार – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : २८ नोव्हेंबर - बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठात सुरू करणार आहेत. बांबूपासून उत्तम दर्जाचे टॉवेल तयार होतात. बांबूपासून डिझेल तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका…

Continue Reading बांबूपासून डिझेल तयार करणार – सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्याचा संकल्प करावा – नितीन गडकरी

नागपूर : २८ नोव्हेंबर - शेतकऱ्यांनी आगामी पाच वर्षात देशी गायींच्या दुधाचे उत्पादन प्रतिगाय २० लिटरपर्यंत नेण्याचा संकल्प करावा, त्यासाठी मदर डेअरी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठ, डेअरी बोर्ड यांच्या योजना आणि…

Continue Reading शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्याचा संकल्प करावा – नितीन गडकरी

एसटी महामंडळात निवड झालेल्या उमेदवारांकडून नियुक्तीसाठी घेतली लाच! व्हिडीओ व्हायरल

नागपूर : २७ नोव्हेंबर - एसटी महामंडळात निवड झालेल्या मात्र अंतिम नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या चालक - वाहकांकडून नियुक्तीसाठी लाचखोरीचा संकेत देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बस…

Continue Reading एसटी महामंडळात निवड झालेल्या उमेदवारांकडून नियुक्तीसाठी घेतली लाच! व्हिडीओ व्हायरल

नागपूरी संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे – नितीन गडकरी

नागपूर : २७ नोव्हेंबर - ब्रॅण्डला सर्वात जास्त महत्व आहे. त्यामुळं नागपूरी संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी…

Continue Reading नागपूरी संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे – नितीन गडकरी

नागपुरात साकारणार जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनी युक्त ११ मजली नवी इमारत

नागपूर : २७ नोव्हेंबर - जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनीयुक्त ११ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष करण्यात आले. त्यांनी हिरवा कंदील दाखविला. लवकरच बांधकाम सुरू…

Continue Reading नागपुरात साकारणार जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनी युक्त ११ मजली नवी इमारत

सर्व सरकारी वाहने 15 वर्षानंतर स्क्रॅप करणार, पंतप्रधानांच्या मान्यतेनंतर योजना येणार अंमलात – नितीन गडकरी

नागपूर : २५ नोव्हेंबर - सर्व सरकारी वाहनं 15 वर्षानंतर स्क्रॅप करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं…

Continue Reading सर्व सरकारी वाहने 15 वर्षानंतर स्क्रॅप करणार, पंतप्रधानांच्या मान्यतेनंतर योजना येणार अंमलात – नितीन गडकरी

राज्यपालांचा अपमान करावसा वाटत नाही, परंतु त्यांनी राज्यातील नागरिकांची मने दुखावली आहेत – छगन भुजबळ

नागपूर : २५ नोव्हेंबर - महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते…

Continue Reading राज्यपालांचा अपमान करावसा वाटत नाही, परंतु त्यांनी राज्यातील नागरिकांची मने दुखावली आहेत – छगन भुजबळ

नाथजोगी समाजाच्या मेळाव्याला भाजप नेत्यांची पाठ, एकही निमंत्रित न आल्याने समाजाची निराशा

नागपूर : २५ नोव्हेंबर - नाथजोगी भटका समाज मेळाव्यासाठी आयोजकांनी निमंत्रित केलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता उपस्थित न राहिल्याने विदर्भातून आलेल्या नाथजोगी भटक्या समाजातील संतप्त बांधव नेत्यांचा निषेध करीत…

Continue Reading नाथजोगी समाजाच्या मेळाव्याला भाजप नेत्यांची पाठ, एकही निमंत्रित न आल्याने समाजाची निराशा

५ लाखांचे दागिने व रोकड चोरीच्या प्रकरणात झुंड चित्रपटाच्या अभिनेत्याला अटक

नागपूर : २५ नोव्हेंबर - सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी 'झुंड' चित्रपटातील अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमात बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ…

Continue Reading ५ लाखांचे दागिने व रोकड चोरीच्या प्रकरणात झुंड चित्रपटाच्या अभिनेत्याला अटक

भारत जोडो यात्रा गेलेल्या जिल्ह्यांत चंद्रशेखर बावनकुळे करणार दौरा

नागपूर : २४ नोव्हेंबर - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातून या यात्रेचा प्रवास झाला आहे. या यात्रेला…

Continue Reading भारत जोडो यात्रा गेलेल्या जिल्ह्यांत चंद्रशेखर बावनकुळे करणार दौरा