मुख्यमंत्री नागपुरात येण्याआधीच विमानतळावर लागले कर्नाटकचे पर्यटनाचे पोस्टर, सर्वत्र चर्चांना उधाण

नागपूर : ४ डिसेंबर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले आहेत. नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यापूर्वी नागपूर विमानतळाबाहेरील रस्त्यांवर लावण्यात…

Continue Reading मुख्यमंत्री नागपुरात येण्याआधीच विमानतळावर लागले कर्नाटकचे पर्यटनाचे पोस्टर, सर्वत्र चर्चांना उधाण

वर्धा मार्गावरील ‘डबल डेकर’ पुलाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नागपूर : ४ डिसेंबर - अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील वर्धा मार्गावरील डबल डेकर पूलाची प्रतिष्ठेच्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्यामुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा…

Continue Reading वर्धा मार्गावरील ‘डबल डेकर’ पुलाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड सुरु, सारथ्य फडणवीसांच्या हाती

नागपूर : ४ डिसेंबर - राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं. या सरकारमध्ये शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. शिंदे…

Continue Reading मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड सुरु, सारथ्य फडणवीसांच्या हाती

देवगिरी बंगल्यावर सुरक्षेसाठी १० फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना

नागपूर : ४ डिसेंबर - येत्या १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत. मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Continue Reading देवगिरी बंगल्यावर सुरक्षेसाठी १० फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना

ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही – हंसराज अहिर

नागपूर : ४ डिसेंबर - ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही. अनेक राज्यात विधिमंडळातून विविध ठराव पास होतात. त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि मग राज्यांना शिफारस करावी लागते.…

Continue Reading ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही – हंसराज अहिर

देपसांग भागात एप्रिल २०२० ची स्थिती कायम राखण्याबाबत सरकारने काय प्रयत्न केला – काँग्रेसची विचारणा

नवी दिल्ली : ४ डिसेंबर - लडाखमधील देपसांग भागात चीनने निवारे उभारल्याचे वृत्त निदर्शनास आणत काँग्रेसने सवाल केला आहे की, याप्रकरणी सरकारने मौन का बाळगले आहे? त्या भागात एप्रिल २०२०…

Continue Reading देपसांग भागात एप्रिल २०२० ची स्थिती कायम राखण्याबाबत सरकारने काय प्रयत्न केला – काँग्रेसची विचारणा

सार्वजनिक पार्किंगसाठी आराखडा तयार करा – उच्च न्यायालयाचे नागपूर महापालिकेला निर्देश

नागपूर : २ डिसेंबर - नागपूर शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक पार्किंगसाठी आराखडा तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेला दिले. तसेच मनपा…

Continue Reading सार्वजनिक पार्किंगसाठी आराखडा तयार करा – उच्च न्यायालयाचे नागपूर महापालिकेला निर्देश

यावर्षी नागपूरकरांना दोनदा सहन करावी लागणार थंडीची लाट

नागपूर : २ डिसेंबर - नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूरशहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हुडहुडी भरवणारी थंडी सोसणारे नागपूरकर डिसेंबर महिन्यात मात्र चांगलेच गारठणार आहेत. सायंकाळी नागपूरचे आभाळ काहीसे…

Continue Reading यावर्षी नागपूरकरांना दोनदा सहन करावी लागणार थंडीची लाट

दारूच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

नागपूर : २ डिसेंबर - यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू पिऊन झालेल्या वादातून तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी भिलगाव येथील मंदिरात आढळून आला. या घटनेने कॅम्पसमध्ये…

Continue Reading दारूच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

पक्ष बांधणी हेच माझे सध्याचे उद्दिष्ट – सुषमा अंधारे

नागपूर : २ डिसेंबर - राज्यात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुषमा अंधारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे सूतोवाच केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांची नावं…

Continue Reading पक्ष बांधणी हेच माझे सध्याचे उद्दिष्ट – सुषमा अंधारे