बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : ९ डिसेंबर - नागपूरमध्ये एका व्यक्तीच्या घरात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा सापडला. जवळपास १० ते १५ लाख रुपये किंमतीच्या नोटा असण्याची शक्यता आहे.…

Continue Reading बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटीच्या विलीनीकरणासाठी करणार आमरण उपोषण

नागपूर : ९ डिसेंबर - तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोंडी झाली होती. आता एसटी पूर्वपदावर असतानाच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी.…

Continue Reading सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटीच्या विलीनीकरणासाठी करणार आमरण उपोषण

शासनाच्या वाङ्मय पुरस्कार प्रकरणातील विदर्भावरील अन्यायप्रकरणी साहित्य परिषदेने केली चौकशीची मागणी

नागपूर : ९ डिसेंबर - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी जाहीर झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कारात वैदर्भीयांवर झालेल्या अन्यायामुळे वैदर्भीय वाङ्मय विश्वात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे.…

Continue Reading शासनाच्या वाङ्मय पुरस्कार प्रकरणातील विदर्भावरील अन्यायप्रकरणी साहित्य परिषदेने केली चौकशीची मागणी

नागपुरातील हवेचा दर्जा घसरला, प्रदूषणात झाली वाढ

नागपूर : ८ डिसेंबर - प्रकल्प कामे, वातावरणातील बदलामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरलेली असून प्रदूषणात वाढ झालेली आहे. नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक धूर, धूळ आणि धुक्यात होत आहे. हवेचा गुणवत्तेचा…

Continue Reading नागपुरातील हवेचा दर्जा घसरला, प्रदूषणात झाली वाढ

गुजरातमध्ये लोकशाहीची हत्या करून मिळवलेला विजय – नाना पटोले

नागपूर : ८ डिसेंबर - गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर भाजपकडून देशभर विजय साजरा केला अजत असतांना कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या निकालावर भाजपला…

Continue Reading गुजरातमध्ये लोकशाहीची हत्या करून मिळवलेला विजय – नाना पटोले

पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून

नागपूर : ८ डिसेंबर - अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत…

Continue Reading पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून

हिवाळी अधिवेशनात ५ लाख आदिवासी बांधव देणार विधानभवनावर धडक

नागपूर : ७ डिसेंबर - बोगस आदिवासींना नोकऱ्यांमध्ये संरक्षण देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आदिवासी संघटना एकवटल्या असून हिवाळी अधिवेशनात सुमारे पाच लाख आदिवासी बांधव विधान भवनावर धडक देणार आहेत. काँग्रेसच्या…

Continue Reading हिवाळी अधिवेशनात ५ लाख आदिवासी बांधव देणार विधानभवनावर धडक

नागपुरात वाढणार थंडीचा कडाका

नागपूर : ७ डिसेंबर - किमान तापमानात वाढ, तरीही हवेत गारठा. गार आणि बोचऱ्या वाऱ्यांनी बुधवारी उपराजधानीची पहाट उजाडली. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने डिसेंबर महिना नागपूरकरांना चांगलेच गारठावून सोडणार आहे. नोव्हेंबरच्या…

Continue Reading नागपुरात वाढणार थंडीचा कडाका

५ हजार किलोची भाजी बनवून विष्णू मनोहर करणार सलग १५ विश्वविक्रम

नागपूर : ७ डिसेंबर - पदार्थांसोबतच नवनवीन विक्रम स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर २५ डिसेंबरला शालेय विद्यार्थी सोबत घेऊन आणखी एक नवा विक्रम स्थापन करण्यासाठी तयार झाले…

Continue Reading ५ हजार किलोची भाजी बनवून विष्णू मनोहर करणार सलग १५ विश्वविक्रम

जास्त व्याज परताव्याच्या नावावर दाम्पत्याने ३४२ लोकांची केली ६० लाखांनी फसवणूक

नागपूर : ७ डिसेंबर - सुफी फंडमध्ये गुंतवणुकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून शहरातील ३४२ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दांम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दाम्पत्याने ६० लाखांनी फसवणूक केल्याचे…

Continue Reading जास्त व्याज परताव्याच्या नावावर दाम्पत्याने ३४२ लोकांची केली ६० लाखांनी फसवणूक