नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे – अजित पवार यांची मागणी

नागपूर : १३ डिसेंबर - मराठवाडा आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेचे अजित पवार यांनी केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या…

Continue Reading नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे – अजित पवार यांची मागणी

समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

नागपूर : १३ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र उद्घाटन होऊन चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी…

Continue Reading समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

नागपूर कराराची प्रतच गायब

नागपूर : १३ डिसेंबर - राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते त्या नागपूर कराराची प्रतच विधिमंडळाच्या ग्रंथालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासन या कराराबाबत किती…

Continue Reading नागपूर कराराची प्रतच गायब

अल्पवयीन मूकबधिर मुलीचा शाळेतील कर्मचाऱ्याने केला विनयभंग

नागपूर : १३ डिसेंबर - जयताळा परिसरात असलेल्या मूकबधिर मुला-मुलींच्या शाळेतील कर्मचाऱ्याने एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. हे प्रकरण उघडकीस येताच पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेत मोठा तणाव निर्माण…

Continue Reading अल्पवयीन मूकबधिर मुलीचा शाळेतील कर्मचाऱ्याने केला विनयभंग

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू , तुरुंगरक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप

नागपूर : १२ डिसेंबर - मोक्का प्रकरणात कारागृहात असलेल्या कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कैद्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याची…

Continue Reading नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू , तुरुंगरक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप

कन्हानमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान गंभीर जखमी

नागपूर : १२ डिसेंबर - कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील खाण क्रमांक सहा परिसरात झालेल्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा (एमएसएफ) जवान जखमी झाला झाला. ही घटना रविवारी घडली. या घटनेने…

Continue Reading कन्हानमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्याचा मृत्यू

नागपूर : १२ डिसेंबर - समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजनांवर पुन्हा प्रश्नचिद्ध निर्माण झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच या महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे.या महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजना…

Continue Reading समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या उदघाटनात लावण्यात आलेल्या नेत्यांच्या कटाऊटसच्या क्रमाची सर्वत्र चर्चा

नागपूर : १२ डिसेंबर - बहुचर्चित आणि सात वर्षात तीन सरकारचा स्पर्श झालेल्या नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने…

Continue Reading समृद्धी महामार्गाच्या उदघाटनात लावण्यात आलेल्या नेत्यांच्या कटाऊटसच्या क्रमाची सर्वत्र चर्चा

खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा तरुणांवर सौम्य लाठीमार

नागपूर : १२ डिसेंबर - नागपूरमध्ये खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक मोहित चव्हाण यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या क्रार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी…

Continue Reading खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा तरुणांवर सौम्य लाठीमार

करदात्यांचा पैसा लुटणारी शॉर्टकटची विकृती संपवा – पंतप्रधानांचे आवाहन

नागपूर : ११ डिसेंबर - भारतीय राजकीय क्षेत्रात सध्या भ्रष्टाचार आणि शॉर्टकटचे राजकारण ही विकृती सध्या शिरली आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा म्हणजेच करदात्यांचा पैसा लुटणारी ही विकृती आहे. यातून जनतेच्या…

Continue Reading करदात्यांचा पैसा लुटणारी शॉर्टकटची विकृती संपवा – पंतप्रधानांचे आवाहन