विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

नागपुर : १९ डिसेंबर - विधानपरिषदेत आज दिवंगत माजी सदस्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. पावसाळी अधिवेशनानंतर मृत्यू झालेले माजी आमदार सुरेश पाटील, प्रभाकर संत आणि शांताराम अहेर यांना शोकप्रस्तावाद्वारे…

Continue Reading विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्रीसुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत येणार – एकनाथ शिंदे

नागपूर : १८ डिसेंबर - पहिल्यांदाच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनासुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम होणार आहे. या कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायदा समाविष्ट करण्यात येईल. लोकायुक्त उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती या…

Continue Reading मुख्यमंत्रीसुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत येणार – एकनाथ शिंदे

पत्नीच्या मृत्यूने नैराश्यात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १८ डिसेंबर - पत्नीच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. संतोष वानखडे (३८) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव…

Continue Reading पत्नीच्या मृत्यूने नैराश्यात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १८ डिसेंबर - भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान बावनकुळेंनी केलं आहे.…

Continue Reading मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे

परंपरेनुसार विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

नागपूर : १८ डिसेंबर - राज्यात नवे सरकार येऊन ६ महिने झाले, मात्र या सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, या सरकारमध्ये राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदार महापुरुषांबद्दल अवमानजनक बेताल…

Continue Reading परंपरेनुसार विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

रानटी हत्तींचा कळप परतीच्या मार्गावर

नागपूर : १५ डिसेंबर - मागील दोन महिन्यांपासून गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात उच्छाद मांडणाऱ्या रानटी हत्तींचा कळप परतीच्या मार्गावर असून त्यांचा मुक्काम गुरुवारी कुरखेडा तालुक्यातील घाटी गावालगतच्या जंगलात असल्याची…

Continue Reading रानटी हत्तींचा कळप परतीच्या मार्गावर

मित्रांसाठी हिमाचल प्रदेशातून चरस आणणाऱ्या तरुणीला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १५ डिसेंबर - मित्रांसाठी हिमाचल प्रदेशातून चरसची खरेदी करुन नागपूरला आलेल्या सुशिक्षित तरुणीला गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने रेल्वे स्थानकासमोरुन अटक केली. तिच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी या प्रकरणात आरोपी…

Continue Reading मित्रांसाठी हिमाचल प्रदेशातून चरस आणणाऱ्या तरुणीला पोलिसांनी केली अटक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे आंदोलन

नागपूर : १५ डिसेंबर - गेल्या अनेक वर्षांपासून महसूल कर्मचाऱ्यांच्या आस्थापना व इतर शाखेकडे प्रलंबित असलेले विषय निकाली काढले जात नाही. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.…

Continue Reading जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे आंदोलन

सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या दुचाकीचालकाने अडवणाऱ्या पोलीस शिपायाच्या अंगावर घातली गाडी

नागपूर : १५ डिसेंबर - सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या दुचाकी चालकाला अडवण्याचा प्रयत्न करताना आरोपीने दुचाकी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून…

Continue Reading सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या दुचाकीचालकाने अडवणाऱ्या पोलीस शिपायाच्या अंगावर घातली गाडी

नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील मुलीची केली सुटका

नागपूर : १५ डिसेंबर - नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवलं आहे. स्वतः व्यवसाय करत असलेली आणि दलाल महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली. या…

Continue Reading नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील मुलीची केली सुटका