सेनेचे कार्यालय मिळाले शिंदे गटाला

नागपूर : १९ डिसेंबर - नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद पाहण्यास मिळाला आहे. अधिवेशनामध्ये दोन्ही पक्षांना वेगळी कार्यालय देण्यात आली आहे. जुनं कार्यालय हे शिंदे गटाला मिळालं…

Continue Reading सेनेचे कार्यालय मिळाले शिंदे गटाला

तुम्हाला मंत्री व्हायचंय का? – ठाकरे गटाच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांची विचारणा

नागपूर : १९ डिसेंबर - महापुरुषांचा अवमान आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न या दोन मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी पक्षाच्या वतीने स्वत: मुख्यमंत्री…

Continue Reading तुम्हाला मंत्री व्हायचंय का? – ठाकरे गटाच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांची विचारणा

अडीच महिन्याच्या चिमुकल्यासह महिला आमदार विधान भवनात!

नागपूर : १९ डिसेंबर - विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.मी आई आहेच, सोबतच…

Continue Reading अडीच महिन्याच्या चिमुकल्यासह महिला आमदार विधान भवनात!

नागपूर विधिमंडळ परिसरात शाई पेनावर प्रतिबंध

नागपूर : १० डिसेंबर - पुणे येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला…

Continue Reading नागपूर विधिमंडळ परिसरात शाई पेनावर प्रतिबंध

५० खोके एकदम ओके, माजले बोके च्या घोषणांनी दणाणला नागपूर विधानसभा परिसर

नागपूर : १९ डिसेंबर - कर्नाटक सरकार हाय हाय.. ईडी सरकारचा धिक्कार असो, ५० खोके एकदम ओके, माजले बोके, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी विधान भवन परिसर दणाणून…

Continue Reading ५० खोके एकदम ओके, माजले बोके च्या घोषणांनी दणाणला नागपूर विधानसभा परिसर

सीमावासीयांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : १९ डिसेंबर - आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…

Continue Reading सीमावासीयांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सीमाप्रांतात महाराष्ट्रातील लोकांची धरपकड सुरु, राज्यकर्त्यांनी शासनाची बाजू स्पष्ट करावी – अजित पवार

नागपूर : १९ डिसेंबर - सीमा प्रांतात महाराष्ट्रातील लोकांची धरपकड सुरू आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची बाजू स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे…

Continue Reading सीमाप्रांतात महाराष्ट्रातील लोकांची धरपकड सुरु, राज्यकर्त्यांनी शासनाची बाजू स्पष्ट करावी – अजित पवार

हे सरकार घाबरट आहे – आदित्य ठाकरे

नागपूर : १९ डिसेंबर - आजपासून ( १९ डिसेंबर ) राज्याचं हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात होत आहे. करोना संकटनानंतर पहिल्यांदाचा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात शिंदे…

Continue Reading हे सरकार घाबरट आहे – आदित्य ठाकरे

विधानपरिषदेची सभापती तालिका घोषित

नागपूर : १९ डिसेंबर - आज विधानपरिषदेत कामकाज सुरु झाल्यावर पीठासीन सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अधिवेशनासाठी सभापती तालिका जाहीर केली.यात निरंजन डावखरे (भाजप), नरेंद्र दराडे (शिवसेना), अनिकेत तटकरे…

Continue Reading विधानपरिषदेची सभापती तालिका घोषित

कर्नाटक सरकारची कृती हा न्यायालयाचा अवमान होतो काय? हे तपासले जाईल – उपमुख्यमंत्री

नागपूर :१९ डिसेंबर - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही निवेदने करणे आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना कर्नाटकात जाण्याला अटकाव करणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान होतो काय? हे…

Continue Reading कर्नाटक सरकारची कृती हा न्यायालयाचा अवमान होतो काय? हे तपासले जाईल – उपमुख्यमंत्री