ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहाची बत्तीगुल – रोहित पवारांचा राज्य सरकारला टोला

नागपूरः २० डिसेंबर - राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. नेमकं ऊर्जामंत्री बोलत असतांना बत्तीगुल झाल्याचा अनुभव सभागृहाला आला. वीजेच्या समस्येमुळे तब्बल ५० मिनिटं सभागृहाचं…

Continue Reading ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहाची बत्तीगुल – रोहित पवारांचा राज्य सरकारला टोला

‘हे बरोबर नाही’ विधानपरिषदेचे कामकाज दोनदा तहकूब केल्याने देवेंद्र फडणवीस नाराज

नागपूर : २० डिसेंबर - हिवाळी अधिवेशनामध्ये दुसरा दिवसही वादळी ठरला आहे. विधान परिषदेमध्ये जोरदार गोंधळ झाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मध्येच थांबवून कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले,…

Continue Reading ‘हे बरोबर नाही’ विधानपरिषदेचे कामकाज दोनदा तहकूब केल्याने देवेंद्र फडणवीस नाराज

मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार – एकनाथ शिंदे

नागपूर : २० डिसेंबर - मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. औषध दिरंगाईची चौकशी करण्यात येईल. तसेच, ५५०० आशा सेविकांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री…

Continue Reading मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार – एकनाथ शिंदे

लव्ह जिहादबाबत कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २० डिसेंबर - गेल्या काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा करण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. राज्य सरकारकडूनही त्यासंदर्भात काही प्रसंगी भूमिका मांडण्यात आली आहे. मात्र, आज विधिमंडळाच्या…

Continue Reading लव्ह जिहादबाबत कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता – देवेंद्र फडणवीस

राज्यातील साडेतीन ते चार हजार ग्रामपंचायती भाजप-शिंदे गट जिंकेल – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २० डिसेंबर - राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा ग्रामपंचायतींचे निकाल आज लागणार आहेत. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आत्तापर्यंत काही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून,…

Continue Reading राज्यातील साडेतीन ते चार हजार ग्रामपंचायती भाजप-शिंदे गट जिंकेल – चंद्रशेखर बावनकुळे

राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानी झाली विद्रुप

नागपूर : २० डिसेंबर - विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे शहर विद्रुप झाले आहेत. नजर टाकावी तेथे फलक दिसून येते. यात काही अधिकृत…

Continue Reading राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानी झाली विद्रुप

नागपुरातील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले

नागपूर : २० डिसेंबर - नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर…

Continue Reading नागपुरातील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले

विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर

नागपूर : २० डिसेंबर - अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षाने ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्याला लगेच सत्ताधारी पक्षानेही ‘५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके’ म्हणत त्याला…

Continue Reading विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर

आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना दिलासा

नागपूर : २० डिसेंबर - राज्यात आज एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत असताना दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या…

Continue Reading आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना दिलासा

गुजरातला गेला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मिळाला ‘पॉपकॉर्न’ – विरोधकांची जबरदस्त घोषणाबाजी

नागपूर : २० डिसेंबर - भूंखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री हाय हाय.., मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, बिल्डर धार्जिण्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध…

Continue Reading गुजरातला गेला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मिळाला ‘पॉपकॉर्न’ – विरोधकांची जबरदस्त घोषणाबाजी