नागपुरातील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखले

नागपूर : २० डिसेंबर – नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर…

Continue Reading नागपुरातील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखले

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरेंचा इशारा

नागपूर : २० डिसेंबर - नागपुरातील कथित भूखंड घोटाळ्यात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि मारलेले ताशेरे बघता या प्रकरणात तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोषी असल्याचे…

Continue Reading मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरेंचा इशारा

कधीच खोटी कामे करणार नाही – विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

नागपूर : २० डिसेंबर - विधानसभा आणि विधानपरिषदेत आज नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा मुद्दा गाजला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली…

Continue Reading कधीच खोटी कामे करणार नाही – विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा – मुख्यमंत्री

नागपूर : २० डिसेंबर - राज्यातील १७,१३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारनं घवघवीत यश मिळवलं आहे. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील आमचा विजय हा…

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा – मुख्यमंत्री

सभागृह तहकूब होताच युवा आमदारांचा झणझणीत ‘सावजी’वर ताव

नागपूर : २० डिसेंबर - विदर्भ म्हटले की आठवते येथील अस्सल सावजी जेवण. या सावजीचे भल्या भल्याना वेड. अनेक जण तर केवळ सावजी खायला नागपूर गाठतात. मग, अधिवेशनाला आलेले आमदार…

Continue Reading सभागृह तहकूब होताच युवा आमदारांचा झणझणीत ‘सावजी’वर ताव

कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे : आदित्य ठाकरे

नागपूर : २० डिसेंबर - ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय…

Continue Reading कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे : आदित्य ठाकरे

खोटारडे सरकार सरपंचपदाचीही खोटी आकडेवारी देत आहेत – नाना पटोले

नागपूर : २० डिसेंबर - महाराष्ट्रातील ईडी सरकार खोटारडे असून सरपंचपदाच्या निवडणुकीत खोटे आकडेवारी करून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. भाजपवाले तर दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तर हे पेढे वाटून…

Continue Reading खोटारडे सरकार सरपंचपदाचीही खोटी आकडेवारी देत आहेत – नाना पटोले

विदर्भवादी आणि धनगर समाजाच्या मोर्चाने गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस

नागपूर : २० डिसेंबर - स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आणि धनगर मेंढपाळांना संपूर्ण महाराष्ट्र ात कायमस्वरुपी वन चराई क्षेत्र उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज युवा…

Continue Reading विदर्भवादी आणि धनगर समाजाच्या मोर्चाने गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस

भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर – छगन भुजबळांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : २० डिसेंबर - भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहे. शासनाने ज्येष्ठ…

Continue Reading भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर – छगन भुजबळांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड

नागपूर : २० डिसेंबर - राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला दुहेरी हत्याकांडाने सलामी मिळाली. नागपूर हादरलं! गृहमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी दोन…

Continue Reading हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड