नागपुरात एक्स्पायरी डेट गेलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री उघडकीस

नागपूर : १३ एप्रिल - कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत असल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मुदत उलटून…

Continue Reading नागपुरात एक्स्पायरी डेट गेलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री उघडकीस

मानकापूर इनडोअर स्टेडियमवर येत्या ७ दिवसात ५०० खाटांचे रुग्णालय तयार करावे – महापौर

नागपूर : १३ एप्रिल - कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नवीन रुग्णांना बेड देखील उपलब्ध होणे कठीण झाले आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांची क्षमता केव्हाच पूर्ण झाल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत…

Continue Reading मानकापूर इनडोअर स्टेडियमवर येत्या ७ दिवसात ५०० खाटांचे रुग्णालय तयार करावे – महापौर

ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे निधन

नागपूर : १३ एप्रिल - जेष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…

Continue Reading ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे निधन

तीन ठिकाणी धाड टाकून ४५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

नागपूर : १३ एप्रिल - गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाठोडा हद्दीत तीन ठिकाणी धाड कारवाई करून ४५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा माल जप्त…

Continue Reading तीन ठिकाणी धाड टाकून ४५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपूर : १३ एप्रिल - बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीने धुणीभांडी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीवर धाक दाखवून बळजबरी अत्याचार केला.…

Continue Reading शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपुरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १३ एप्रिल - नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य यंत्रणा तोडक्या पडताहेत. ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा पडत आहे. यासाठी दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होऊ शकेल, या क्षमतेचा…

Continue Reading नागपुरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाचे आदेश

नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरिक बदल्या

नागपूर : १३ एप्रिल - नागपूर शहर पोलिस दलात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशान्वये आंतरिक बदल करण्यात आले आहेत. यात कोराडी आणि वाठोडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे.सोमवारी…

Continue Reading नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरिक बदल्या

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेची अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

नागपूर : १० मार्च -  कुही तालुक्यात लिंग गुणोत्तर तपासणीत मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. मुलांमुलींतील गुणोत्तर प्रमाण तपासणीवर प्रामुख्याने भर द्या. त्यासाठी गावातील ग्रामसेवकांकडून जन्म दाखले तपासा.…

Continue Reading ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेची अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

आ. किरण सरनाईकांवर न्यायालयीन आदेशाशिवाय चार्जशीट दाखल करू नका – उच्च न्यायालय

नागपूर : ४ मार्च - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात निवडून आलेले विद्यमान आमदार किरण रामराव सरनाईक यांच्यावर कोर्टाच्या परवानगीशिवाय दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल करू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या…

Continue Reading आ. किरण सरनाईकांवर न्यायालयीन आदेशाशिवाय चार्जशीट दाखल करू नका – उच्च न्यायालय

नागपुरात कोरोना ब्लास्ट, २४ तासात ११५२ बाधित रुग्ण

नागपूर : ३ मार्च - नागपूरसह विदर्भात कोरोनाचा ब्लास्ट झाला असून नागपूर जिल्ह्यात २४ तासात ११५२ तर पूर्व विदर्भात एकूण १३६६ बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. नागपूर…

Continue Reading नागपुरात कोरोना ब्लास्ट, २४ तासात ११५२ बाधित रुग्ण