राज्यसरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १४ एप्रिल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचवेळी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात…

Continue Reading राज्यसरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक – देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १४ एप्रिल - वेकोलि कन्हान-कांद्रीच्या जवाहरलाल नेहरू इस्पितळात उघडण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सकाळी ऑक्सिजनअभावी चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली. मृतकांमध्ये अमित भारद्वाज (वय ३0), हुकुमचंद…

Continue Reading नागपूर जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

नितीन गडकरींनी घेतला नागपुरातील रुग्णव्यवस्थेचा आढावा

नागपूर : १४ एप्रिल - नागपूर शहर, जिल्हा आणि भंडारा, वर्धा जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांना त्वरित ऑक्सिजन उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचावा म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या चार…

Continue Reading नितीन गडकरींनी घेतला नागपुरातील रुग्णव्यवस्थेचा आढावा

वेलट्रीट हॉस्पिटलच्या प्रशासन आणि संचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नागपूर : १४ एप्रिल - वेलट्रीट हॉस्पिटलमधील अग्निकांडात चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून हॉस्पिटलच्या संचालक आणि हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, वेलट्रीट…

Continue Reading वेलट्रीट हॉस्पिटलच्या प्रशासन आणि संचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्याघ्रक्षेत्रातील बाधितांच्या पुनर्वसनाची रक्कम वाढवली

नागपूर : १४ एप्रिल - व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षक क्षेत्रात किंवा अभयारण्याच्या कोअर भागात जी गावे वसलेली आहे, अशांना दुसऱ्या ठिकाणी वसवून त्या गावाचे पुनर्वसन केले जाते. एनटीसीए- केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या…

Continue Reading व्याघ्रक्षेत्रातील बाधितांच्या पुनर्वसनाची रक्कम वाढवली

पोलिसांच्या घराला आग लावून कुटुंबियांना जाळण्याचा केला प्रयत्न

नागपूर : १४ एप्रिल - एका पोलिस शिपायाच्या घराला आग लावून झोपेत असलेल्या पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ज्ञानदीप कॉलनीजवळील…

Continue Reading पोलिसांच्या घराला आग लावून कुटुंबियांना जाळण्याचा केला प्रयत्न

कोरोनाचा प्रकोप सुरूच, उपराजधानीत २४ तासात ६८२६ नवीन रुग्ण तर ६५ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १३ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढतच असून आज पूर्व विदर्भात तब्बल १०९०८ रुग्णांची नोंद झाली असून त्यात एकट्या नागपुरात ६८२६ रुग्ण आहेत तर पूर्व विदर्भात…

Continue Reading कोरोनाचा प्रकोप सुरूच, उपराजधानीत २४ तासात ६८२६ नवीन रुग्ण तर ६५ रुग्णांचा मृत्यू

नागपूरमधील रुग्णालयांत खाटा उपलब्ध नाहीत, ही परिस्थिती नेमकी कशामुळे ? – डॉ. आशिष देशमुख

नागपूर : १३ एप्रिल - “महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट…

Continue Reading नागपूरमधील रुग्णालयांत खाटा उपलब्ध नाहीत, ही परिस्थिती नेमकी कशामुळे ? – डॉ. आशिष देशमुख

एम्स रुग्णालयात सातशे पन्नास रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा

नागपूर : १३ एप्रिल - कोरोना बाधित रुग्णांसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये अखिल भारतीय आयु्विज्ञान सस्था मिहान येथे सिटीस्कॅन ची सुविधा आज पासून सुरु झाली आहे . कोरोना बाधित रुग्णांसाठी ही सुविधा…

Continue Reading एम्स रुग्णालयात सातशे पन्नास रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा

डॅा.नीलम गोऱ्हे यांचे मृतदेहांच्या झालेल्या विटंबनेबाबत भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भंडारा : १३ एप्रिल - करचखेडा (भिलेवाडा), जि.भंडारा येथे कोरोना रुग्णांचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी गावात आणल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्याचे वास्तव दि.११ एप्रिल,२०२१ रोजी समाजमाध्यमाद्वारे समोर आले आहे. अनेक…

Continue Reading डॅा.नीलम गोऱ्हे यांचे मृतदेहांच्या झालेल्या विटंबनेबाबत भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र