रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणार – नितीन गडकरी

नागपूर : २५ एप्रिल - स्टील आणि सिमेंटचे भाव आता बांधकामासाठी न परवडणारे असून या मालाच्या उत्पादकांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करीत केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी…

Continue Reading रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणार – नितीन गडकरी

नागपुरात रेल्वेच्या ११ डब्यांमध्ये सुरु होणार कोविड केअर सेंटर

नागपूर : २५ एप्रिल - कोरोना संशयितांवर उपचारासाठी रेल्वेने तयार केलेल्या कोचेस धुळखात पडून होत्या. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ११ डब्‍यांमध्ये कोविड केयर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. डब्यांमध्ये…

Continue Reading नागपुरात रेल्वेच्या ११ डब्यांमध्ये सुरु होणार कोविड केअर सेंटर

अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर सीबीआयची धाड, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

नागपूर : २५ एप्रिल - मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांना दरमहा एक कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून दिल्ली येथील सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हील…

Continue Reading अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर सीबीआयची धाड, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश, आंध्रप्रदेश देणार महाराष्ट्राला ३०० व्हेंटीलेटर्स

नागपूर : २४ एप्रिल - महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या…

Continue Reading नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश, आंध्रप्रदेश देणार महाराष्ट्राला ३०० व्हेंटीलेटर्स

नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून नागपूरला घसघशीत निधी मंजूर

नागपूर : २४ एप्रिल - नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फ त नागपूर जिल्हा व शहरातील विविध रस्ते, पूल आणि वळणमार्ग बांधणीसाठी घसघशीत निधी मंजूर करण्यात आला…

Continue Reading नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून नागपूरला घसघशीत निधी मंजूर

सरन्यायाधीश शरद बोबडे सेवानिवृत्त

नागपूर : २४ एप्रिल - नागपूरचे सुपुत्र असणारे ४७ वे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे शुक्रवारी सेवानवृत्त झाले. १ वर्ष १५४ दिवस जबाबदारी सांभाळलेल्या बोबडे यांनी दिलेल्या अनेक निर्णयांवर नागपूरची…

Continue Reading सरन्यायाधीश शरद बोबडे सेवानिवृत्त

पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नागपुरात दाखल

नागपूर : २४ एप्रिल - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध ऑक्सिजन अपुरे असल्याने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणले जाणार आहे. त्यासाठी देशातील पहिली ऑक्सिजन ट्रेन पाठविण्यात आली होती.…

Continue Reading पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नागपुरात दाखल

उधारीच्या पैश्याच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

नागपूर : २४ एप्रिल -साडेचार हजार रुपयांच्या उधारीवरून झालेल्या भांडणामुळे मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. दोघांनाही गांजा आणि दारूचे व्यसन होते. नशेच्या अंमलातच आरोपीने स्वत:च्या मित्राची हत्या केल्याची घटना…

Continue Reading उधारीच्या पैश्याच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७३३४ बाधित तर ११० रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप सतत वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज…

Continue Reading पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७३३४ बाधित तर ११० रुग्णांचा मृत्यू

गडकरींच्या प्रयत्नाने विशाखापट्टम वरून महाराष्ट्राला ९७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार

नागपूर : २२ एप्रिल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत…

Continue Reading गडकरींच्या प्रयत्नाने विशाखापट्टम वरून महाराष्ट्राला ९७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार