शस्त्राचा धाक दाखवून ३ लाखाचा मुद्देमाल पळवला

नागपूर : २६ एप्रिल - परिचितासोबत दुचाकीने जात असलेल्या इसमाला शस्त्राचा धाक दाखवून तीन आरोपींनी जबर मारहाण केली. तसेच इसमाच्या अंगावर असलेले सोने आणि हिर्‍याचे दागिने चोरून पळ काढल्याची घटना…

Continue Reading शस्त्राचा धाक दाखवून ३ लाखाचा मुद्देमाल पळवला

कारागृहात तीन कैद्यांनी केला एकावर जीवघेणा हल्ला

नागपूर : २६ एप्रिल - मकोकाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारावर रविवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहात जीवघेणा हल्ला करण्यात आला. पण, कारागृह कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गंभीर घटना टळली. हल्ला करणारे चारही आरोपी खुनाच्या…

Continue Reading कारागृहात तीन कैद्यांनी केला एकावर जीवघेणा हल्ला

कोरोना संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचे नितीन गडकरींचे विदर्भातील जनतेला आवाहन

नागपूर : २६ एप्रिल - कोविडची परिस्थिती गंभीर होताना आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. या परिस्थितीत नागपूरसह अनेक भागांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. ऑक्सिजन पुरवठा,…

Continue Reading कोरोना संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचे नितीन गडकरींचे विदर्भातील जनतेला आवाहन

राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

नागपूर : २५ एप्रिल - राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खाजगी रूग्णालयात…

Continue Reading राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

कोरोनाची साखळी तुटता तुटेना, २४ तासात ७७७१ बाधित तर ८७ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २५ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा कोरोनाचा प्रकोप अविरत सुरूच असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आज पूर्व विदर्भात १२९५२ नवीन बाधित रुग्ण आढळले असून १७१…

Continue Reading कोरोनाची साखळी तुटता तुटेना, २४ तासात ७७७१ बाधित तर ८७ रुग्णांचा मृत्यू

आमचे आमदार कोरोनाने वारले, पोस्ट व्हायरल , आमदारांनी दिली पोलिसात तक्रार

नागपूर : २५ एप्रिल - नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असताना, आमदार महाशय फिरकलेच नसल्याची तक्रार होत आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील कामठी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर हरविल्याची एक…

Continue Reading आमचे आमदार कोरोनाने वारले, पोस्ट व्हायरल , आमदारांनी दिली पोलिसात तक्रार

नागपूरच्या कोरोना बाधित तरुणीला सोनू सूदने केली मदत

नागपूर : २५ एप्रिल - करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता…

Continue Reading नागपूरच्या कोरोना बाधित तरुणीला सोनू सूदने केली मदत

सीबीआयला आमचे पूर्ण सहकार्य – अनिल देशमुख

नागपूर : २५ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या…

Continue Reading सीबीआयला आमचे पूर्ण सहकार्य – अनिल देशमुख

जागतिक स्तरावर नागपूरचे नाव मोठे करणाऱ्या अल्फीया पठाणचे सुनील केदारांनी केले कौतुक

नागपूर : २५ एप्रिल - पोलँड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून अल्फियाने…

Continue Reading जागतिक स्तरावर नागपूरचे नाव मोठे करणाऱ्या अल्फीया पठाणचे सुनील केदारांनी केले कौतुक

एकाच दिवशी एक सामूहिक बलात्कार तर दोन विनयभंगाच्या घटना

नागपूर : २५ एप्रिल - आई मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आणि वडील सोडून गेल्याने मामानेच भाचीचा सांभाळ केला. मात्र, ती मुलगी वयात येताच वर्गमित्राच्या प्रेमात पडली. त्याची चमकधमक पाहून ती त्याच्यावर…

Continue Reading एकाच दिवशी एक सामूहिक बलात्कार तर दोन विनयभंगाच्या घटना