दररोज २०० मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यातील रुग्णांना उपलब्ध होणार

नागपूर : २९ एप्रिल - जिल्हयातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे. ऑक्सिजन व बेडच्या मागणीत कालपासून किंचीत घट झाली असली तरी कोरोनाचे सध्याचे संकट पाहता जिल्हयात दररोज 200…

Continue Reading दररोज २०० मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यातील रुग्णांना उपलब्ध होणार

नागपूर पोलीस दलातील २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नागपूर : २९ एप्रिल - नागपूर शहरात केवळ दहा दिवसांच्या कालावधीत तीन खुनाच्या घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर नगराळे यांची…

Continue Reading नागपूर पोलीस दलातील २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : नितीन गडकरी

नागपूर : २९ एप्रिल - देशावर आलेले कोरोनाचे संकट हे अनपेक्षित आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सर्वच जण आपापल्या परीने लढत आहेत. प्रत्येक जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदतीसाठी पुढे येत आहे.…

Continue Reading नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : नितीन गडकरी

देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार – नितीन गडकरींचे भाकीत

नागपूर : २९ एप्रिल - महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची…

Continue Reading देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार – नितीन गडकरींचे भाकीत

हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मादी बिबट्याचा मृत्यू

नागपूर : २९ एप्रिल - पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व कुटुंब क्षेत्रात कक्ष क्रमांक ५१५ मध्ये २ वर्षाची मादी बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. ही घटना दुपारी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना नजरेस पडली.…

Continue Reading हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मादी बिबट्याचा मृत्यू

नगरसेवकाने दिली विभागीय आयुक्तांना जाळून टाकण्याची धमकी

नागपूर : २९ एप्रिल - नागपुरात नगरसेवक बंटी शेळके यांच्याकडून विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसंदर्भात अपशब्द वापरत त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विभागीय आयुक्ताच्या दालनाबाहेर हा प्रकार…

Continue Reading नगरसेवकाने दिली विभागीय आयुक्तांना जाळून टाकण्याची धमकी

रुग्णालयात लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : २९ एप्रिल - फेटरीतील लाइफस्कील्स पुर्नवसन केंद्रात उपचार घेत असलेल्या १६ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी संस्थाचालक डॉक्टर व…

Continue Reading रुग्णालयात लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७५०३ बाधित तर १०२ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल - नागपुरात कोरोनाचा प्रकोप अविरत सुरु आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज हजारोच्या संख्येने बाधित…

Continue Reading कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७५०३ बाधित तर १०२ रुग्णांचा मृत्यू

दोन बालकांनी संगनमताने केला गुंडाचा खून

नागपूर : २८ एप्रिल - राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध नागरिकांच्या सहकार्याने बऱ्यापैकी यशस्वी होत असताना गुन्हेगारांना याचा काहीही फरक पडलेला नाही. गेल्या दहा दिवसांत नागपूर शहरात चार खुनाच्या…

Continue Reading दोन बालकांनी संगनमताने केला गुंडाचा खून

८५ वर्षीय कोरोना रुग्णाने दुसऱ्याला देऊ केले ऑक्सिजन बेड, या रुग्णाचा दोन दिवसात मृत्यू

नागपूर : २८ एप्रिल - तरुण कोरोनाग्रस्ताला बेड मिळावा, यासाठी नागपुरातील ८५ वर्षीय वृद्धाने आपला बेड सोडला. आयुष्याचा उपभोग घेऊन झाला, तरुणाचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे, असं म्हणत…

Continue Reading ८५ वर्षीय कोरोना रुग्णाने दुसऱ्याला देऊ केले ऑक्सिजन बेड, या रुग्णाचा दोन दिवसात मृत्यू