१८ ते ४५ वयोगटातील लसीकरण, नागपुरात प्रातिनिधिक स्वरूपात केला शुभारंभ

नागपूर : २ मे - केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 1 मे पासून राज्यात 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे.…

Continue Reading १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण, नागपुरात प्रातिनिधिक स्वरूपात केला शुभारंभ

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी विदर्भ चंडिकेसमोर केली निदर्शने

नागपूर : २ मे - महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. पण, महाराष्ट्र दिनीच नागपुरात विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. इतवारी भागातील विदर्भ चंडिका मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. वेगळ्या…

Continue Reading महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी विदर्भ चंडिकेसमोर केली निदर्शने

नागपुरात मनरेगा कार्यालयाला लागली आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक

नागपूर : २ मे - येथील प्रशासकीय भवन क्रमांक 2 च्या पहिला माळ्यावर असलेल्या मनरेगाच्या कार्यालयाला आग लागली आहे. आज सकाळी लागलेल्या आगीवर अग्नीशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले…

Continue Reading नागपुरात मनरेगा कार्यालयाला लागली आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ

नागपूर : २ मे - महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाइकांनी लकडगंजमधील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून डॉक्टरसह तिघांवर हल्ला केला. ही घटना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.या घटनेने काही काळ तणाव…

Continue Reading रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ

लसीकरण मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी – नितीन राऊत

नागपूर : १ मे - आजपासून राज्यात सर्वत्र १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही…

Continue Reading लसीकरण मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी – नितीन राऊत

मनोरुग्ण युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालक आणि मित्राला अटक

नागपूर : १ मे - मानसिक स्थिती नीट नसलेल्या युवतीवर ऑटोचालक आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केला. याच मुलीवर यशोधरानगर हद्दीतही १५ दिवसांआधी सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार यशोधरानगर पोलिस ठाण्यात…

Continue Reading मनोरुग्ण युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालक आणि मित्राला अटक

ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

नागपूर : ३० एप्रिल - विदर्भातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज दुपारी वृध्दापकालीन आजारामुळे हैद्राबाद येथे दुःखद निधन…

Continue Reading ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

बरे होण्याचे प्रमाण वाढले, शहरात ६४६१ बाधित तर ७२९४ कोरोनामुक्त, ८८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : ३० एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. मृत्युसंख्याही वाढतेच आहे. परंतु गेल्या काही दिवसात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढलेली दिसत आहे. यामुळे थोडे दिलासादायक…

Continue Reading बरे होण्याचे प्रमाण वाढले, शहरात ६४६१ बाधित तर ७२९४ कोरोनामुक्त, ८८ रुग्णांचा मृत्यू

गुंडाला कारखाली चिरडून खून करण्याचा केला प्रयत्न

नागपूर : ३० एप्रिल - पैशाच्या वादातून चौघांनी एका गुंडाला कारखाली चिरडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसएफएस शाळेसमोर घडली.…

Continue Reading गुंडाला कारखाली चिरडून खून करण्याचा केला प्रयत्न

पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७४९६ बाधित तर ८९ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप सतत वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज…

Continue Reading पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७४९६ बाधित तर ८९ रुग्णांचा मृत्यू