३ लाखाची लाच घेताना महापालिकेच्या आधिकाऱ्यासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पकडले

नागपूर : ७ मे - नागपूर महानगर पालिकेचे अधिकारी सुरज गणवीर तसेच आसीनगर झोनमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी रवींद्र बागडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ३ लाख रुपयांची लाच घेताना…

Continue Reading ३ लाखाची लाच घेताना महापालिकेच्या आधिकाऱ्यासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पकडले

फडणवीस आणि दटकेंनी लसीकरणासाठी दिले प्रत्येकी १ कोटी रुपये

नागपूर : ७ मे - नागपूर शहरातील खासदार,आमदार आणि नगरसेवकांनी लसीकरणाच्या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर शहराचे महापौर दयाशंकर यांनी करताच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस…

Continue Reading फडणवीस आणि दटकेंनी लसीकरणासाठी दिले प्रत्येकी १ कोटी रुपये

महाराजबाग प्राणी संग्रहालयात कोरोना प्रतिबंधक नियमावली

नागपूर : ७ मे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. राज्यात रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त माणसेच नव्हे तर प्राण्यांनासुद्धा कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत.…

Continue Reading महाराजबाग प्राणी संग्रहालयात कोरोना प्रतिबंधक नियमावली

रेमडेसिवीरच्या ऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन दिले, ५ जणांच्या टोळीला अटक

नागपूर : ७ मे - राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गंभीर असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे.…

Continue Reading रेमडेसिवीरच्या ऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन दिले, ५ जणांच्या टोळीला अटक

नीरीच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळणार

नागपूर : ६ मे - उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. अजूनही ऑक्सिजन बेड, औषधांची समस्या पूर्णपणे निकाली निघालेली नाही. त्यातच कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येण्यासाठी…

Continue Reading नीरीच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळणार

राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे नागपूरला मिळाला दिलासा

नागपूर : ६ मे - करोनाशी लढताना प्राणवायूसाठी झुंजणाऱ्या नागपूरकरांना सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरातून वायूवेगाने प्राणवायू नागपुरात दाखल होत असून शहरातील प्राणवायूचा तुटवडा…

Continue Reading राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे नागपूरला मिळाला दिलासा

मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

नागपूर : ६ मे - नागपूर शहरातील कळमना पोलिस ठाणे हद्दीत मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. घरीच सोबत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून एका मित्राने त्याच्याच मित्रावर…

Continue Reading मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ५ मे - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाहीवरच संकट आले आहे. मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंत ,पत्रकार…

Continue Reading पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय – नवाब मलिक

नागपूर : ५ मे - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक…

Continue Reading नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय – नवाब मलिक

रुग्णांचे मृत्यू चिंताजनक, नागपुरात ८२ रुग्णांचा मृत्यू , ७४०० रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : ५ मे - पूर्व विदर्भातील कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली…

Continue Reading रुग्णांचे मृत्यू चिंताजनक, नागपुरात ८२ रुग्णांचा मृत्यू , ७४०० रुग्ण कोरोनामुक्त