बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न – अजित पवार

नागपूर : २३ डिसेंबर - शिंदे- फडणवीस सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज दिवसभाराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा…

Continue Reading बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न – अजित पवार

काही दिवसांनी हे पोट्टे तुमच्यावर वरवंटा फिरवेल – पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

नागपूर : २३ डिसेंबर - आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा, इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Continue Reading काही दिवसांनी हे पोट्टे तुमच्यावर वरवंटा फिरवेल – पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी मी रुग्णालयात होतो – आदित्य ठाकरे

नागपूर : २३ डिसेंबर - दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एका एकदा राजकारण तापलं आहे. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.…

Continue Reading दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी मी रुग्णालयात होतो – आदित्य ठाकरे

नागपुरात राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा

नागपूर : २३ डिसेंबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Continue Reading नागपुरात राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा

‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर : २३ डिसेंबर - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी…

Continue Reading ‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

शिधा खराब होण्यापूर्वी वाटप करा : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २३ डिसेंबर - राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिवाळी सणानिमित्त फूड किट वाटप करण्यात आले मात्र अजूनही अनेक ठिकाणी वितरित झालेल्या नाहीत. सदरचा शिधा गोडावून मध्ये…

Continue Reading शिधा खराब होण्यापूर्वी वाटप करा : डॉ. नीलम गोऱ्हे

वॉटर स्क्रिनच्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : २३ डिसेंबर : केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात…

Continue Reading वॉटर स्क्रिनच्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – आ प्रवीण दटके

नागपूर : २२ डिसेंबर - यावर्षी विदर्भात 1 लाख 70 हजार हेक्टर वर संत्री-मोसंबीची लागवड करण्यात आली. परंतु यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्री पिकावर त्याचा विपरीत परिणाम दिसून आला.या…

Continue Reading संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – आ प्रवीण दटके

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे सध्यातरी शक्य नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २२ डिसेंबर - राज्यशासनातील कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे शक्य होणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात स्पष्ट केले.विधानपरिषद सदस्य डॉ.…

Continue Reading शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे सध्यातरी शक्य नाही – देवेंद्र फडणवीस

विधानभवनात दूषित पाण्याने कँटिनमधील भांडी धुतली जात असल्याचे प्रकरण विधानपरिषदेत गाजले

नागपूर : २२ डिसेंबर - विधानभवनातील कॅंटीनमध्ये शौचालयातील पाण्याने भांडी धुतली जात असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी व्हायरल केला होता, आज अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेतही हा…

Continue Reading विधानभवनात दूषित पाण्याने कँटिनमधील भांडी धुतली जात असल्याचे प्रकरण विधानपरिषदेत गाजले