अल्पवयीन मुलीने अल्पवयीन मुलाविरुद्ध लावला अत्याचाराचा आरोप

नागपूर : १२ मे - दोघेही १६ आणि १७ वर्षांचे. एकाच शाळेत शिकणारे. तीन वर्षांपासून जोमात प्रेमसंबंध सुरू होते. पण, कोरोनाने घोळ घातला आणि शाळाच बंद झाली. प्रेमीजीवांना भेटण्याची अडचण…

Continue Reading अल्पवयीन मुलीने अल्पवयीन मुलाविरुद्ध लावला अत्याचाराचा आरोप

पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी पुन्हा पकडला

नागपूर : १२ मे - बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला आरोपी उचारासाठी टी.बी. वॉर्डात दाखल झाला होता. पण, पोलिसांना गुंगारा देत तो तेथून निसटला. रात्रभर पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीच्या शेवटी…

Continue Reading पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी पुन्हा पकडला

३० हजाराची लाच स्वीकारतांना महावितरणचा अभियंता अटकेत

नागपूर : १२ मे - महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित खापा, ता. सावनेर येथील उपकार्यकारी अभियंत्याला ३0 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. गजानन बळीराम डाबरे (५४)…

Continue Reading ३० हजाराची लाच स्वीकारतांना महावितरणचा अभियंता अटकेत

शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात, २२४३ बाधित तर ६७२५ कोरोना मुक्त

नागपूर : १० मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. एक आठवड्यापासून कमी होत असलेली रुग्णसंख्या व वाढत असलेले कोरोनमुक्तीचे आकडे दिसालादायकच म्हणावे लागतील. गेल्या…

Continue Reading शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात, २२४३ बाधित तर ६७२५ कोरोना मुक्त

फेडरल बँकेने नागपुरातील रुग्णालयांना दिले दहा आईस लाईन रेफ्रिजरेटर

नागपूर : ११ मे - नागपुरातील शासकीय रुग्णालयांना दहा आईस लाईन रेफ्रिजरेटरचे (एनएबीएलद्वारे प्रमाणित) नि:शुल्क वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक…

Continue Reading फेडरल बँकेने नागपुरातील रुग्णालयांना दिले दहा आईस लाईन रेफ्रिजरेटर

कोरोना संकटावर मात करून पुढे चालण्याचे गडकरींचे आवाहन

नागपूर : ११ मे - कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आले आहे. आपला जीव धोक्यात घालून भाजपाचे कार्यकर्ते लोकांना मदत करीत आहे. कोरोनाची पुन्हा लाट येण्याचे सूतोवाच अनेक तज्ञांनी केले…

Continue Reading कोरोना संकटावर मात करून पुढे चालण्याचे गडकरींचे आवाहन

पालकमंत्र्यांनी केले केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण

नागपूर : ११ मे - नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे संयुक्त रुपाने संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यांच्यासोबत आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी…

Continue Reading पालकमंत्र्यांनी केले केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण

गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले

नागपूर : ११ मे - कोरोनाच्या या संकटकाळात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या पुढकारातून रुग्णांना औषधोपचार, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत आहे. कोणताही पक्षभेद न पाहता प्रत्येकाच्या…

Continue Reading गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले

मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाच घेतांना अटक

नागपूर : ११ मे - निवृत्ती वेतनासाठी शाळेतील नाहरकत प्रमाणपत्राची निवृत्त शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना मागणी केली. त्यासाठी मुख्याध्यापकाने आणि वरिष्ठ लिपिकाने निवृत्त शिक्षकाला २0,५00 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी निवृत्त शिक्षकाने…

Continue Reading मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाच घेतांना अटक

ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर : ११ मे - वडिलांसोबत पल्सर गाडीने मागे बसून जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना मानकापूर हद्दीत सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. अलकिता…

Continue Reading ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू