वर्ध्यात उत्पादन झालेल्या १७ हजार रेमडेसिविरची पहिली खेप केली वितरकाच्या स्वाधीन

नागपूर : १४ मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीतून निर्माण करण्यात आलेल्या १७ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची पहिली खेप केंद्रीय मंत्री नितीन…

Continue Reading वर्ध्यात उत्पादन झालेल्या १७ हजार रेमडेसिविरची पहिली खेप केली वितरकाच्या स्वाधीन

ईथर ट्रेंड आशिया संचालकांनी केली ८४ लाख ४३ हजारांची फसवणूक

नागपूर : १४ मे - इथर ट्रेड एशियामध्ये विविध प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या संचालकांनी आतापर्यंत ८४ लाख ४३ हजाराने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निषेध महादेव वासनिक,…

Continue Reading ईथर ट्रेंड आशिया संचालकांनी केली ८४ लाख ४३ हजारांची फसवणूक

वर्चस्वाच्या लढाईत तडीपार गुंडाचा भरदिवसा खून

नागपूर : १४ मे - वर्चस्वाच्या लढाईत ईदच्या दिवशी भर बाजारात एका गुंडाचा दोघांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाल इथल्या गांधी गेट जवळील शिवाजी पुतळा…

Continue Reading वर्चस्वाच्या लढाईत तडीपार गुंडाचा भरदिवसा खून

कोरोना रुग्णाच्या मृत्यूत पुन्हा वाढ पूर्व विदर्भात १६४ तर उपराजधानीत ७७ मृत्यूची नोंद

नागपूर : १३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनारुग्णांचे रोजचे मृत्यू पुन्हा भीतीदायक वाटायला लागले आहेत. काही प्रमाणात कमी झालेल्या मृत्युसंख्येत आज पुन्हा वाढ नोंद करण्यात आली आहे. आज पूर्व…

Continue Reading कोरोना रुग्णाच्या मृत्यूत पुन्हा वाढ पूर्व विदर्भात १६४ तर उपराजधानीत ७७ मृत्यूची नोंद

पत्रभेटचे ‘अक्षय दान’ उपक्रमाचे उद्या उदघाटन

नागपूर : १३ मे - पत्रभेटच्‍यावतीने ज्ञान दानाचा कार्यक्रम 'अक्षय दान' प्रारंभ करण्यात आला असुन उद्या शुक्रवार, १४ मे उपक्रमाचे सायंकाळी ७ वाजता उदघाटन होणार आहे. या आभासी कार्यक्रमाला प.…

Continue Reading पत्रभेटचे ‘अक्षय दान’ उपक्रमाचे उद्या उदघाटन

रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर काढून घेतल्याने रुग्णाचा मृत्यू – मुलाने केली पोलिसात तक्रार

नागपूर : १३ मे - कोरोना रुग्णाच्या नातेवाईंकानी रुग्णालयातील बिलांचा घोळ पुढे आणल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णाला लावण्यात आलेले व्हेंटिलेटर काढल्याने रुग्णांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप रुग्णाच्या मुलाने केला…

Continue Reading रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर काढून घेतल्याने रुग्णाचा मृत्यू – मुलाने केली पोलिसात तक्रार

तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा – उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १३ मे - नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यंत्रणा कमी पडली व यात कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेत.यापुढे याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोरोनाच्या येणार्या तिसऱ्या…

Continue Reading तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा – उच्च न्यायालयाचे आदेश

रुग्णांच्या मृत्युसंख्येत सातत्य कायम, उपराजधानीत २५३२ बाधित, ५७०८ कोरोना मुक्त तर ६७ मृत्यू

नागपूर : १२ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात मागील काही दिवसात कमी झालेली रुग्णसंख्या सुखावणारी असली तरी रुग्णांचे होणारे मृत्यू यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. मागील काही दिवसात रुग्णसंख्या…

Continue Reading रुग्णांच्या मृत्युसंख्येत सातत्य कायम, उपराजधानीत २५३२ बाधित, ५७०८ कोरोना मुक्त तर ६७ मृत्यू

तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याची आम आदमी पक्षाची मागणी

नागपूर : १२ मे - कोरोनानं देशात हाहाकार माजवलेला असून, महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूनही त्याला आळा घालणं सरकारला शक्य होत नाहीये. नागपुरातही कोरोनाचा प्रकोप…

Continue Reading तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याची आम आदमी पक्षाची मागणी

जुळ्या भावांचा आठवडाभरातच झाला मृत्यू

नागपूर : १२ मे - कोरोना विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोरोनामुळे सर्वच समाजजीवन ढवळून निघत आहे. अनेक उद्योग, व्यापार बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. टाळेबंदी, संचारबंदी असूनही…

Continue Reading जुळ्या भावांचा आठवडाभरातच झाला मृत्यू