वर्ध्यात नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन निर्मितीची मंजुरी

नागपूर : १५ मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला कोरोना काळात होणाऱ्या ब्लॅक फंगस इन्फेक्शनसाठी एम्फोटेरिसीन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी…

Continue Reading वर्ध्यात नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन निर्मितीची मंजुरी

शेतजमिनीवर जबरीने कब्जा केल्याप्रकरणी रणजित सफेलकर आणि टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : १५ मे - दुसऱ्याच्या शेतजमिनीवर जबरीने कब्जा करून त्या शेतात प्लॉट पाडून विक्री केल्याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी कामठी येथील कुख्यात गुंड रणजीत सफेलकर व त्याच्या टोळीविरुद्ध खंडणीचा गुन्हा…

Continue Reading शेतजमिनीवर जबरीने कब्जा केल्याप्रकरणी रणजित सफेलकर आणि टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ‘सेवा सुरु झाल्याचे समाधान : डॉ.नितीन राऊत

नागपूर : १४ मे - मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांचे सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ला सुरुवात केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत…

Continue Reading नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ‘सेवा सुरु झाल्याचे समाधान : डॉ.नितीन राऊत

शहराच्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट, १९९६ बाधित, ४९६५ कोरोनामुक्त, तर ७० रुग्णांचे मृत्यू

नागपूर : १४ मे - राज्याच्या उपराजधानीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे आज बाधितांची संख्या २ हजाराच्या खाली आलेली आहे. तर शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली असून…

Continue Reading शहराच्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट, १९९६ बाधित, ४९६५ कोरोनामुक्त, तर ७० रुग्णांचे मृत्यू

सुनील केदार यांनी केले नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक

नागपूर : १४ मे - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात माणुसकीचा संदेश देण्यासाठी प्रथम जे पुढे आले ते म्हणाचे नितीन…

Continue Reading सुनील केदार यांनी केले नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक

निर्बंध असताना शिकवणी वर्ग सुरू, बैरामजी टाऊनमध्ये दोन ठिकाणी छापे…..

नागपूर : १४ मे - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी असून शाळा व शिकवणी वर्गावरही बंदी आहे.त्यानंतरही उपराजधानीत शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना बोलीवून वर्ग घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Continue Reading निर्बंध असताना शिकवणी वर्ग सुरू, बैरामजी टाऊनमध्ये दोन ठिकाणी छापे…..

मातृसेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे – नितीन गडकरी

नागपूर : १४ मे - मातृसेवा संघाचा इतिहास गौरवशाली आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणार्‍या या संस्थेच्या कार्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा अधिक सहभाग व प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक,…

Continue Reading मातृसेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे – नितीन गडकरी

मोटारसायकल अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू

नागपूर : १४ मे - हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलिबारा मार्गावर मोंढा बायपासजवळ मोटरसायकल आणि आयशर मॅटाडोरदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात मोटरसायकल स्वार पतीचा आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे.…

Continue Reading मोटारसायकल अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू

मंत्रोच्चाराने कोरोना रुग्ण सुधारण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १४ मे - आधुनिक विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राला करोनावरील उपचारांसाठी अजून कोणतेही औषध सापडलेले नसताना नागपुरात मात्र मंत्रोपचाराने करोना काही क्षणात बरा करण्याचा दावा एका भोंदू बाबानं केला…

Continue Reading मंत्रोच्चाराने कोरोना रुग्ण सुधारण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक

तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले गुन्हे रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १४ मे - तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले एफआयआर रद्द करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २६९, २७0, साथरोग कायद्यातील कलम ३…

Continue Reading तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले गुन्हे रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश