संजय राऊत यांची राज्यपालांवरील टीका म्हणजे पोरखेळ – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २४ मे - विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील…

Continue Reading संजय राऊत यांची राज्यपालांवरील टीका म्हणजे पोरखेळ – देवेंद्र फडणवीस

ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर : २४ मे - राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर आज राज्यभरातील वीज कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले आहेत. सर्व प्रकारच्या संकटकाळात मग ते…

Continue Reading ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीवर केला अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

नागपूर : २४ मे - मैत्रिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन सधन घरच्या आरोपी युवकाने मैत्रिणीवर अत्याचार केला. तिचा विरोध टाळण्यासाठी त्याने तिला लग्नाचे आमिषही दिले. पण, युवतीने लग्नाचा तगादा…

Continue Reading नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीवर केला अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

उपराजधानीत १०४२ नवीन बाधित, २४ मृत्यू तर २३२६ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : २३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात २०३० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर…

Continue Reading उपराजधानीत १०४२ नवीन बाधित, २४ मृत्यू तर २३२६ रुग्ण कोरोनामुक्त

लसीकरणाबाबत लोकांनी मनात भ्रामक कल्पना ठेऊ नये

नागपूर : २३ मे - ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात यावा, तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा, असे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत…

Continue Reading लसीकरणाबाबत लोकांनी मनात भ्रामक कल्पना ठेऊ नये

भाजीविक्री करणाऱ्या महिलेची भाजी फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर अखेर केली कारवाई

नागपूर : २३ मे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात लॉकडाऊन लावण्यात आला. पण लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री करणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल…

Continue Reading भाजीविक्री करणाऱ्या महिलेची भाजी फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर अखेर केली कारवाई

गाईच्या पोटातून काढले ८० किलो प्लास्टिक

नागपूर : २३ मे - कचरा हा डस्टबिनमध्येच टाका असे वारंवार आवाहन करण्यात येते. प्लास्टिकचा वापर करणे थांबवा असेही सांगण्यात येते. परंतु, काहींचा निष्काळीपणा या जनावरांच्या जीवावर उठला आहे. अशीच…

Continue Reading गाईच्या पोटातून काढले ८० किलो प्लास्टिक

जीटी एक्सप्रेसमधून उतरलेल्या इसमाकडे ६० लाख रुपये सापडले

नागपूर : २३ मे - नागपूर रेल्वे स्थानकावर जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या एका व्यक्तीकडे ६0 लाख रुपये आढळून आले. त्यामुळे या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी त्यास आयकर विभागाकडे सोपविण्यात आले.…

Continue Reading जीटी एक्सप्रेसमधून उतरलेल्या इसमाकडे ६० लाख रुपये सापडले

जुन्या चावीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक, १४ दुचाकीही जप्त

नागपूर : २३ मे - चावी जुनी असली तरी ती कुठेही कामास पडते. अगदी हाच फंडा वापरत एका गुन्हेगारांच्या टोळीने चक्क जुन्या चाव्यांनी नवीन दुचाकी चोरल्या. याच टोळीला अटक करण्याची…

Continue Reading जुन्या चावीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक, १४ दुचाकीही जप्त

रुग्णसंख्या आटोक्यात, उपराजधानीत १००० बाधित,३३ मृत्यू , ३१५९ कोरोनामुक्त

नागपूर : २१ मार्च - पूर्व विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे असे म्हणता येईल. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी जास्त होत असली तरीही अवाक्यात आहे आणि बरे होणाऱ्या…

Continue Reading रुग्णसंख्या आटोक्यात, उपराजधानीत १००० बाधित,३३ मृत्यू , ३१५९ कोरोनामुक्त